घरावरील सोलर साठी 60% सबसिडी मिळणार असा करा ऑनलाईन ( Solar subsidy 60 percent )

Solar subsidy 60 percent : आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशभर सुरू करण्यात आलेले प्रधानमंत्री सुर्य घर मोफत वीज योजनेत तीन किलो वाढत्या क्षमता प्रकल्पासाठी केंद्र सरकार आता सबसिडी देणार आहे आणि ते सबसिडी किती असणार आहे कागदपत्रे काय लागणार आहेत अर्ज कसा करायचा सविस्तर बातमी पाहूया

अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

तसेच आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस या योजनेची अंमलबजावणीची सूचना सुद्धा महावितरण ला केलेली आहे आणि घरावरच्या छताला रूप-टूब सोलर योजनेच्या माध्यमातून वीज निर्मिती ते घरी वापरून आणि अपेक्षा वीज निर्मिती झाल्यास विज बिल शून्य यायला वीज मोफत मिळणार त्याबाबत जास्तीत जास्त महावितरण ला विकूनही उत्पन्न मिळणार असं सुद्धा त्यांनी सांगण्यात आलं.

20240411 114751
Solar subsidy 60 percent

व केंद्र सरकारचे 19 फेब्रुवारी 24 रोजी सुद्धा आदेश सुद्धा ऋतूबसोल योजनेचे जारी केलेल्या 30 हजार रुपये अनुदान मिळणार आहे आणि एक किलो बॅटमध्ये तीन किलो दोन किलो वॅटला 60 हजार रुपये आणि तीन किलो व्याज पेक्षा जास्त 78 हजार रुपये केंद्र सरकार हे सबसिडी देणार आहे तर

ऑनलाइन अर्ज जर तुम्हाला करायचा असेल तर या दराने तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता यासाठी तुम्हाला एक वेबसाईट दिलेल्या पी एम सूर्य कर योजनेची त्या वेबसाईटवर तुम्हाला क्लिक करायचा आणि तुम्ही त्याच्यामध्ये किती युनिट तुमच्या घरात जळत असतात त्यानुसार तुम्हाला ते सोलर उपटूब मिळणार आहे दोन ते तीन किलो क्षमतेचे सिस्टीम पुरेसे करते केंद्र सरकारकडून 20 ग्राहकांना सोलर सिस्टिम साठी

कागदपत्रे लागणार काय आहेत

https://loan.aamhishetkaree.com/get-a-new-driving-license/

Solar subsidy 60 percent : आपलं विज बिल लागणार आहे आधार कार्ड लागणारा पॅन कार्ड लागणारा बँकेचे पासबुक खातं लागणार आहे हे सर्व कागदपत्र आपल्याला पी तुम्हाला जर अर्ज भरता येत नसेल तर तुमच्या गावातील सीएससी सेंटर वरती आपल्या सेवा केंद्रावर सुद्धा हा अर्ज भरू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *