क्लेम केलेल्या शेतकऱ्यांना एक रुपयातील पिक विमा बँक खात्यात जमा होणार ( Crop insurance deposit from tomorrow )

Crop insurance deposit from tomorrow : नमस्कार शेतकरी मित्रांनो आनंदाची बातमी क्लेम  केलेला एक रुपयात काढलेला पिक विमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार उद्यापासून

पीकविमा यादी पाहणे साठी इथे क्लीक करा

नमस्कार मित्रांनो 2023 मध्ये खरीप हंगामात शेतकऱ्यांचा अतोनात नुकसान झालं काही गारपीट  काही ठिकाणी दुष्काळ पहायला मिळाला त्यामुळे शेतकऱ्यांचा जो खरीप चांगला आहे तो खूप खराब गेलेला आहे.

20240411 080645
Crop insurance deposit from tomorrow

कारण शेतकऱ्यांना जेवढं पीक निघालं तेवढं पीक सुद्धा निघालो नाही कारण तिथं हा खराब झालेला होता पावसात जास्त पावसामुळे असो किंवा दुष्काळामुळे असो यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलो होतो आणि त्यानंतर मित्रांनो शेतकऱ्यांना पिकाला सुद्धा बाजारभाव मिळत नाही सोयाबीनचे भाव कापसाचे बाजार भाव बाजार भाव सुद्धा म्हणजे खर्चाला सुद्धा परवडणार नाही त्यामुळे शेतकऱ्यांचं होतं ना नुकसान

व्हाट्सअप ग्रुप ला जॉइन व्हा

आता राहायला प्रश्न की पिक विमा पिक विमा म्हणजे शेतकऱ्यांना मिळणारच पाहिजेत होता आणि मिळाला सुरुवात झालेली आहे पण आता याच्यामध्ये एक अट काढलेली होती जी अट तुम्ही सुद्धा असेलच की 72 तासात ज्या शेतकऱ्यांनी क्लीम केल आहे त्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यातच पैसे जमा होणार त्यांचाच क्रॉप इन्शुरन्स मंजूर होणार असा ऐकलं होतं

ते खरंच झालं ज्या शेतकऱ्याने 72 तासात जो क्लेम केला होता त्या शेतकऱ्यांना पिक विमा मिळण्यास सुरुवात झालेली आहे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे

तर शेतकरी मित्रांनो कळमनुरी या तालुक्यातील पीक विमा जो ७२ तासाचा क्लीन केलेला शेतकऱ्यांनी त्यांच्या खात्यात जमवण्यास सुरुवात होणार आहे.

Crop insurance deposit from tomorrow : उद्यापासून तुमच्या सुद्धा खात्यात जमा होणारा पण तुम्ही अगोदर क्लीन केला असेल तरच शेतकरी मित्रांना आता कोणत्याही नुकसान झाला तर 72 तासात क्लेम करायचा कारण त्याच्यामुळे आपला कंपनीला नोटीस जाते आणि जर ऑनलाईन पद्धतीने होत नसेल तर ऑफलाइन पद्धतीने ऑफिसमध्ये जाऊन अर्ज सुद्धा करू शकता त्यानंतर जे कर्मचारी आहेत ते आपल्या शेताच्या बांधावर येतात आणि चेक करतात की नुकसान किती झालं त्या प्रमाणात ते नुकसान टाकतात आणि शेतकऱ्यांना मिळतो

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *