सोलर साठी सरकार देणार 78 हजार रुपये असा करा ऑनलाईन अर्ज ( Solar Subsidy 2024 )

Solar Subsidy 2024 : नमस्कार आनंदाची बातमी आता सोलर साठी 78 हजार रुपये अनुदान मिळणार आहे थेट बँक खात्यात जमा होणार आहे आपण सविस्तर माहिती पाहणार आहे की कशाप्रकारे 78 तर हजार रुपये अनुदान मिळणार अर्ज कसा करायचा सविस्तर माहिती आपण या लेखांमध्ये पाहणार आहोत.

मित्रांनो देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी निवडणुकी अगोदर सामान्य नागरिकांसाठी एक मोठी घोषणा केली होती ही घोषणा कधी केली ज्या दिवशी राम मंदिराचं राम मंदिराचे पूजन होतं त्या दिवशी अयोध्या मध्ये माननीय नरेंद्रजी मोदी हे उपस्थित होते त्यानंतर येऊन त्यांनी नवीन योजना सुरू करण्यात आली पीएम सूर्योदय योजना या योजना अंतर्गत मागील त्याला सोलर मिळणार आहे.

20240402 124034
Solar Subsidy 2024
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

म्हणजे आता विजेचे टेन्शन राहणार नाही वीज भरण्याचे टेन्शन राहणार नाही तर यासाठी त्यांनी प्रधानमंत्री संविधान योजना चालू करण्यात आलेली आहे या योजनेअंतर्गत अनुदान किती मिळते बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल तर 78 हजार रुपये अनुदान तीन केळी व्हॅटचं सोलर जर आपल्या घरावर बसवलं तर आपल्याला ७८ हजार रुपये अनुदान मिळणार आहे.

अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

याची प्रोसेस सुद्धा आपल्या गावातील सीएससी सेंटरवर किंवा आपल्या सेवा केंद्रावर अर्ज करू शकता अर्ज केल्यानंतर आपल्याला काहीतरी पैसे भरावे लागतील आणि अनाथ तर हजार रुपये सबसिडी मिळेल आणि आपल्या घरावर सोलर बसणारे त्यामुळे 78 हजार रुपये अनुदान मिळणार आहे.

Solar Subsidy 2024 : आणि विशेष म्हणजे आयुष्यभर तुम्हाला बिल भरण्याची गरज नाही ते त्यांच्या निघून जाणार आहे त्यासाठी सोलर हे गरजेचे आहे असं सुद्धा सांगण्यात आलं आणि याच्या जागी प्रचार सुद्धा चालू करण्यात आलेला आहे राज्य आणि केंद्र सरकार प्रत्येक पोस्ट ऑफिस मध्ये सुद्धा आपण संपर्क साधू शकतो याबाबत सुद्धा आपल्याला सबसिडी मिळणार आहे.

https://bit.ly/3Fv70il

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *