सोमवारपासून पिक विमा जमा होणार ( Crop Insurance Bank Account from Monday )

Crop Insurance Bank Account from Monday : नमस्कार मित्रांनो सोमवारपासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पिक विमा जमा होणाऱ्या बऱ्याच दिवसापासून आपण बातम्या पाहत आहे की पिक विमा या तारखेला जमा होणार या तारखेला जमा होणार शेवटी अखेर तारीख ठरली आहे शेतकऱ्यांच्या बँक अटॅक येत्या सोमवार पासून मध्ये 15 तारखेपासून शेतकऱ्यांचे बँक खात्यात पिक विमा जमा होणार आहे आता कोणत्या जिल्ह्यातील आणि कोणत्या शेतकऱ्यांची सविस्तर माहिती पाहणार आहे.

पीकविमा यादी पाहणे साठी इथे क्लीक करा

शेतकरी मित्रांनो राज्यात 2023 मध्ये खरीप चा नुकसान खूप मोठ्या प्रमाणात झालो जास्तीचा पाऊस असो किंवा काही भागात दुष्काळी पाऊस असो म्हणजे दुष्काळ पडलेला होता त्या भागात पाऊस नव्हता पाण्याची कमतरता होती पिकांची नासाडी झाली होती आणि त्या शेतकऱ्याला पिक विमा ची खरच गरज होती किंवा काढलेला होता पण शेतकऱ्यांना असं वाटत होतं.

20240413 115734
Crop Insurance Bank Account from Monday

की एक रुपया पिक विमा काढला पिक विमा मिळणार की नाही मिळणार पण अखेर टोपी किंवा आता ज्या शेतकऱ्यांनी क्लेम केलेल आहे त्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये तो पिक विमा आता लवकरच जमा होणार आहे शेतकरी बांधवांनो आता कोणत्या तालुक्यातील कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनो छत्रपती संभाजी नगर मधला तालुका शेवगाव या 15 एप्रिल मध्ये सोमवार पासून शेतकऱ्यांच्या बँकांच्या पिक विमा जमा होणार आहे.

मोफत लॅपटॉप मिळणार

Crop Insurance Bank Account from Monday : पण हा पिक विमा कोणत्या शेतकऱ्यांचा तर शेतकरी बांधवांनो ज्या शेतकऱ्यांनी केले जमा होणार आहे तेवढेच महत्त्वाचा आहे तुम्ही जर नुकसान झालं असेल आणि पिक विमा काढलेला असेल तर 72 तसेच करायचा त्यानंतर तुम्हाला पिक विम्याचा लाभ सर्वात अगोदर आणि प्राधान्य तुम्हाला मिळत असतील

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *