उद्यापासून पिक विमा बँक खात्यात जमा होणार ( Crop insurance deposit from tomorrow )

Crop insurance deposit from tomorrow : नमस्कार उद्यापासून शेतकऱ्यांच्या बँकेच्या पिक विमा जमवण्यास सुरुवात होणार आहे शेतकरी बांधवांनो शेतकऱ्यांच्या बँकेच्या पैसे तर जमा होणाऱ्या कोणत्या तालुक्यातील कोणत्या जिल्ह्यातील ते सुद्धा आपण या लेखांमध्ये सविस्तर पाहणार आहे शेतकरी मित्रांनो पिक विमा 2023 चा खरीपचा आहे.

पिक विमा यादी पाहण्यासाठी इथे क्लीक करा

ज्या शेतकऱ्यांनी तक्रार केली होती त्यांच्या व्याख्या उद्यापासून पैसे जमावण्यात सुरवात होतील असे सुद्धा सांगण्यात आलेले आहेत आणि शेतकरी मित्रांनो उद्या तुम्हाला याचा एसेमेस सुद्धा येईल पण आता एसेमेस आल्यानंतर आपल्या ज्या वेबसाईटवर आहे तो सुद्धा आपल्या वेबसाईटवर सुद्धा एसएमएस दाखवण्यात येईल की पैसे जमा होण्यास उद्यापासून सुरुवात झालेली आहे.

20240414 111807

आज शेतकरी मित्रांनो छत्रपती संभाजीनगर मधला जो पिक विमा २०१३ चा त्या जिल्ह्याची शेतकऱ्यांच्या बॅंकांमध्ये त्यांनी 72 प्रतिज्ञा तक्रार केली होती त्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीक विम्याचे पैसे उद्यापासून जमा होणार आहे असे समन्वय जे आहेत जिल्ह्याचे त्यांनी ही माहिती दिलेली आहे.

https://chat.whatsapp.com/BV8ZdpduXS67vpCmEprONu

Crop insurance deposit from tomorrow : त्यामुळे शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी तक्रार केली आहे त्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हे पैसे पीक विम्याचे 2023 खरीप चे जमा होणार आहे आणि आणि त्या अगोदरच मंजूर झालेल्या करा आचारसंहितामुळे पैसे येत नसतात पण हा निधी अगोदरच मंजूर झाल्यामुळे पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांच्या बँकेमध्ये

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *