यादी आली शेतकरी मित्रानो / pmkisan gov

pmkisan gov शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांच्या बँका त्यात नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता जमा झालेले आहे. पण पात्र शेतकऱ्यांची यादी कुठे आहे कोणते शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये हप्ता जमा झाला आपण या लेखामध्ये सविस्तर माहिती पाहणार आहे की यादी कशाप्रकारे पाहायची शेतकरी शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर यादी पाहायची असेल तर पीएम किसान योजनेची यादी म्हणजेच नमो शेतकरी योजनेची यादी आहे तर सर्वात अगोदर तुम्हाला पीएम किसान डॉट गव्हर्मेंट डॉट इन या वेबसाईटवर जायचंय खाली लिंक दिले त्या लिंक वर क्लिक करून तुम्हाला beneficiary status वर क्लिक करायचा क्लिक केल्यानंतर तुमचा आधार नंबर तिथे टाकायचा आहे

नमो शेतकरी योजना यादी

👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻

http://pmkisan.gov.in

त्यानंतर तिथे कॅप्चर कोड दिलेला आहे तो कॅप्चर कोड तुम्हाला तिथे संपूर्ण माहिती भरावी लागणार आहे कॅप्चर कोड भरल्यानंतर तुम्हाला आता तिथे ओटीपी तो तुम्हाला ओटीपी तिथे टाकावा लागणार आहे ओटीपी टाकल्यानंतर तुम्ही पीएम किसान योजनेमध्ये पात्र आहे किंवा तुम्हाला हप्ता मिळाला की नाही तुमच्या बँकेच्या दोन हजार रुपये जमा झाले की नाही हे सविस्तर तुम्हाला तिथे दिसेल pmkisan gov

पीकविमा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *