शेतकऱ्यांना 3 लाख रुपये बिनव्याजी कर्ज / Kisan Credit Card

Kisan Credit Card या शेतकऱ्यांनाक्रेडिट कार्डहीमिळणार !पीएम किसान तसेच शेती,पशुसंवर्धन, दुग्ध उत्पादन आणिमत्स्यपालन यातील सर्वशेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्डमिळवून देण्यासाठी प्रयत्न केलेजाणार आहेत. त्यासाठीआवश्यक गावांमध्ये मेळावेघेण्यात येणार आहेत.

वेबसाईट वर जाणे साठी इथे क्लीक करा

आपलेप्रधानमंत्री किसान सन्मान निधीयोजनेच्या लाभार्त्यांना किसानक्रेडिट कार्ड योजनेचे लाभ मिळवूनदेण्यासाठी घर घर केसीसीअभियान सुरु असून हे अभियान १ऑक्टोबर ते ३१ डिसेंबर याकालावधीत पार पडणार आहे.३१ डिसेंबरपर्यंत अभियानअग्रणी बँकेसह जिल्हा प्रशासनाकडूनदेखील हे अभियान राबविले जातअसून, ३१ डिसेंबरपर्यंत पंतप्रधानकिसान सन्मान योजनेच्या लाभार्थीशेतकऱ्यांना क्रेडिट कार्ड दिले जाणारआहे. जर शेतकऱ्यांनी किसान क्रेडिटकोठे साधायचा संपर्क ?किसान क्रेडिट कार्डचे काम जिल्हा प्रशासन, पंचायत समिती आणि ग्रामीण| बँकांद्वारे राबविण्यात येणार आहे. त्यामुळे योजनेमध्ये सहभागी झालेल्याशेतकऱ्यांना सुलभ पद्धतीने सेवा मिळणार आहे. तसेच ऋण पोर्टलवर’घेतलेल्या कर्जाची माहिती तसेच रक्कम जमा करण्याची|सुविधाही उपलब्ध असणार आहे.Kisan Credit Card

http://aamhishetkaree.com/kharif-pikvima-2023/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *