50000 हजार रुपये मिळणार / PM Vishwakarma Yojana Registration

PM Vishwakarma Yojana Registration भारतीय ग्राम व्यवस्थेत खेडी स्वयंपूर्ण होती.कारण गावातल्या गरजा गावातच भागविल्याजात होत्या. त्यासाठी गावकारागीर असतंत्याला बारा बलुतेदार म्हणून ओळखले जातप्रधानमंत्री नरेंद्र मोदी त्यांच्या73 व्या वाढदिवसानिमित्तप्रधानमंत्री विश्वकर्मा योजना सुरूलोहार, सोनार, कुंभार,सुतार आणि मोची यालोकांना योजनेचा लाभजर व्यक्तीकडे पारंपरिक कौशल्यअसेल तर पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गतस्वतःचा व्यवसाय सुरू

पीकविमा

करण्यासाठीकर्जाची सुविधा 3 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज पहिल्याटप्प्यात व्यवसाय सुरू करण्यासाठी 1 लाखरुपयांचे कर्ज दुसऱ्या टप्प्यात 2 लाखरुपयांपर्यंतचे कर्ज उपलब्ध कर्ज फक्त5 टक्के व्याजदराने140 जातींपैकीकोणत्याही एकाजातीचालाभार्थीकडे आधार, पॅन,उत्पन्नाचा दाखला, जातीचा दाखला,ओळखपत्र, रहिवासी प्रमाणपत्र,पासपोर्ट आकाराचे छायाचित्र,बँक पासबुक आणि मोबाईल नंबरअसणे आवश्यक आहे. PM Vishwakarma Yojana Registration

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *