गाय गोठा साठी 2 लाख अनुदान मिळणार ( Gay gotha yojana form pdf )

Gay gotha yojana form pdf : नमस्कार गाय गोट्यासाठी मिळणार आता दोन लाख रुपये अनुदान तेही शेतकऱ्यांच्या खात्यात एका दिवसात शंभर टक्के जमा होणार

इथे क्लिक करून अर्ज करा

ग्रामीण भागासाठी खूप योजना आहेत खूप अनुदान आहे मित्रांनो आज मी तुम्हाला गाई व आपल्या गाईसाठी गोठा व गोमातेसाठी आज योजना घेऊन आलेलो आहे नमस्कार मंडळी आज आपण सुरुवात करूया जिचे नाव आहे गाय गोठा अनुदान योजना 2024

20240210 112947
Gay gotha yojana form pdf
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

महाराष्ट्र शासनाकडून सुरू करण्यात आलेली एक महत्त्वाची योजना म्हणजे गाय गोठा अनुदान या योजनेचा शेतकऱ्यांना जनावरांच्या गोठा बांधण्यासाठी अनुदान स्वरूपात सहाय्य करण्यात येत असते याचा अर्ज करण्याची पद्धत अत्यंत सोपी ठेवण्यात आलेल्या अर्जदार जिल्हा कार्याल फेऱ्या मारण्याची आवश्यकता सुद्धा आता भासणार नाही त्यामुळे शेतकऱ्यांना वेळ आणि पैसे या दोन्ही गोष्टींची बचत होणार आहे यामुळे या योजनांतर मिळणाऱ्यांना जे पैसे आहेत ते थेट बँक खात्यात जमा होणार तेही डीबीटीच्या सहाय्य बँक खात्यामध्ये ते जमा होणार आहे 75 टक्के ग्रामीण भागातील लोकांच्याकडे गाय म्हशी शेळ्या असे खूप प्राणी आणि पक्षी आहेत त्यांना राहण्यासाठी पळ ठिकाण आहे पाळण्यासाठी अवेलेबल नाही पण आपल्या बांधकाम विभागाच्या शेतकरी बांधवांना गाय म्हशी कोंबडी गाय गोठा बांधण्यासाठी अनुदान दिले जाणार आहे

गाय गोठे साठी तुम्हाला आवश्यक लागणारे कागदपत्रे

मला आठ अ चा उतारा लागणार आहे

राशन कार्ड आधार कार्ड आणि अर्जदार शेतकरी असणार आवश्यक आहे

या योजनेअंतर्गत गाय व म्हशी या पक्का कोड्याचे बांधकाम करण्यात येईल दोन-तीन सहा गुणांसाठी एक मोठा गोटा बांधता येईल यासाठी 77,188 अनुदान दिले जाणार जर दोन ते सहा गुरू असतील तर त्यासाठी गोठा बांधण्यासाठी 77 हजार 188 रुपये अनुदान थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे

हा अर्ज तुम्हाला कुठे करायचा आहे

या योजनेचे लाभ इच्छुक लाभार्थ्यांनी ग्रामपंचायत कार्यालयातून गाय गोठा अनुदान योजनेचा अर्ज घ्यावा आणि तिथे लिंक दिलेली आहे तिथे जाऊन अर्ज घेऊ शकता डाऊनलोड करू शकता आणि अर्थात विचारले संपूर्ण माहिती भरून कागदपत्रे जोडून त्याची पोल्ट्री फार्म पोचपावती या अर्जदार सादर केल्यानंतर

Gay gotha yojana form pdf : जातीचे प्रमाणपत्र जन्माचे प्रमाणपत्र आदिवासी प्रमाणपत्र कोणते शासकीय योजनेचा लाभ घेतल्यानंतर पोल्ट्री फार्म घोषणापर्यंत जुना आवश्यक आहे मोबाईल नंबर रजिस्टर मतदान कार्ड कुटुंबाच वार्षिक उत्पन्नात दाखला शेतकरी असणे आवश्यक आहे जरा पासपोर्ट आकाराचा फोटो

सहा हजार रुपये अनुदान मिळणार महिलांना असा खरा अर्ज

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *