शेतकऱ्यांनाचा बँक खात्यात अनुदान जमा होणार ( Subsidy to farmers bank account )


Subsidy to farmers bank account : राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यामध्ये खाजगी बाजार समित्यामध्ये थेट पणन
अनुज्ञप्तीधारकांकडे अथवा नाफेडकडे विक्री केलेल्या कांदा उत्पादकांना शासन निर्णय दिनांक २७ मार्च

२०२३ नुसार पात्र शेतकऱ्यांना रुपये ३५० प्रति क्विंटल व जास्तीत जास्त २०० क्विंटल प्रति शेतकरी याप्रमाणे अनुदान मंजूर करण्यासाठी विधीमंडळाच्या सन २०२३ च्या हिवाळी अधिवेशनात पूरक मागणीद्वारे
मंजूर करण्यात आलेल्या रू.३०१,६६,९३,०००/- (रू. ३०१ कोटी, ६६ लाख ९३ हजार फक्त) इतक्या
निधीपैकी ७० टक्के मर्यादेत रु.२११.१६ कोटी ( अक्षरी रूपये २११ कोटी ६६ लाख फक्त) इतकी

20240209 183556
Subsidy to farmers bank account
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

असलेल्या कांदा उत्पादक १० जिल्हयातील लाभार्थ्यांची देय अनुदानाची रक्कम रू. २४,०००/- पेक्षा जास्त
असल्याने त्यांना प्रथम,दुसरा व तृतीय टप्प्यात रु.२४,०००/- इतक्या कमाल मर्यादेत अनुदान वितरीत करण्यात आले आहे, अशा लाभार्थ्यांना अनुदानाचा चौथा टप्पा खालीलप्रमाणे वितरीत करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे.
२.१ ज्या लाभार्थ्यांची देय अनुदानाची रक्कम रु. ४४,०००/- पेक्षा कमी आहे त्यांचेप्रकरणी पूर्ण
अनुदानाची रक्कम ( प्रथम, दुसरा व तृतीय टप्प्यातील अदा केलेले रु.२४,००० /- अनुदान अंतर्भूत करुन) अदा करण्यात यावी. तसेच ज्या लाभार्थ्यांची देय अनुदानाची रक्कम रु.४४,०००/- अथवा रू. ४४,०००/- पेक्षा जास्त आहे, (प्रथम, दुसरा व तृतीय टप्प्यातील अदा केलेले रु.२४,००० /- अनुदान अंतर्भूत करुन) त्यांचेप्रकरणी चौथ्या टप्प्यात रु. २०,०००/- (अक्षरी रूपये वीस हजार ) इतक्या कमाल मर्यादेत अनुदानाची रक्कम अदा करण्यात यावी.

पशुपालन साठी अनुदान


२.२ एकाच लाभार्थीस दुबार अनुदान वितरित होणार नाही तसेच अपात्र लाभार्थांना अनुदान वितरित
होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी.

पृष्ठ ५ पैकी ३
शासन निर्णय क्रमांका पूरक- २०२३/प्र.क. २५५/२४ स
२.३ पात्र लाभार्थी यांच्या यादीचे संबंधित ग्रामसभा / चावडी येथे वाचन करावे/ग्रामपंचायतीच्या फलकावर
यादी प्रसिध्द करावी. अपात्र लाभार्थी अथवा अनियमितता आढळून आल्यास संबंधितांवर कडक
कार्यवाही करण्यात येईल.
२.४ अनुदानास पात्र लाभार्थीचे ग्रामसभेमध्ये वाचन करुन खात्री करावी.

https://abmarathi.com/birthday-baner/

Subsidy to farmers bank account : २.५ अनुदान वितरित करताना प्रकरणावार शहानिशा करुन तक्रारी होणार नाहीत याबाबत दक्षता घ्यावी.
३. उपरोक्त नमूद केल्याप्रमाणे कांदा अनुदान वितरीत केल्यानंतर ज्याप्रमाणात उर्वरित रक्कम वित्त विभागाकडून उपलब्ध होईल त्याप्रमाणात रु.१० कोटी पेक्षा जास्त मागणी असलेल्या १० जिल्हयातील संगणक प्रणालीवर अपलोड झालेल्या पात्र नोंदीकरिता प्रथम, दुसरा, तृतीय व चौथ्या टप्प्यातील अनुदान वितरीत केल्यानंतर देय असलेली उर्वरित अनुदानाची रक्कम अदा करण्याबाबत सु या योनेअंतर्गत पात्र लाभार्थी शेतकरी यांचे पात्र प्रस्तावाची तालुका सहाय्यक
संस्था तसेच जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था यांनी छाननी करून ती यादी पणन संचालक, महाराष्ट्र
राज्य, पुणे यांना मान्यतेसाठी सादर केली आहे. तसेच पणन संचालक, महाराष्ट्र राज्य यांनी तपासून अंतीम
केलेल्या यादीनुसार पणन विभागामार्फत सदर अनुदान थेट बँक हस्तांतरण (Direct Bank Transfer) द्वारे
थेट लाभार्थी शेतकऱ्यांच्या बचत बँक खात्यात जमा केले जाईल. सदर अनुदान वितरीत करण्यासाठी
सहसचिव, पणन यांच्या नांवे आय. सी. आय. सी. आय बँकेमध्ये एक चालू खाते (Current Account)
उघडण्यात आले असून सदर खात्याचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

 1. या योजनेंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या अनुदानाची रक्कम लाभार्थी शेतकऱ्यांच्या बचत बँक
  खात्यात जमा करण्याकरिता डॉ. सुग्रिव धपाटे, सहसचिव (पणन) सहकार व वस्त्रोद्योग विभाग, मंत्रालय,
  मुंबई ( V००१०) यांना ” नियंत्रण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे. तसेच या योजनेंतर्गत मंजूर
  करण्यात आलेल्या अनुदानाच्या रक्कमेपोटी मंजूर निधी अधिदान व लेखा अधिकारी यांचेकडून आहरण
  करुन घेण्यासाठी श्री. सु.पु. पांगारकर, कार्यासन अधिकारी (रोख शाखा) सहकार पणन व वस्त्रोद्योग विभाग
  यांना “आहरण व संवितरण अधिकारी ” म्हणून घोषित करण्यात येत आहे.
 2. सन २०२३-२४ या वित्तीय वर्षात या योजनेंतर्गत होणारे खर्च खाली नमूद केलेल्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *