या महिलांना मोफत मोबाईल मिळणार असा करा अर्ज ( Women will get free mobile phones )

Women will get free mobile phones : २ हजार ४८९ अंगणवाडी सेविकांना मिळणार मोबाइल! शासन धोरण: अंगणवाडी सेविकांची कामातील अडचण होणार दूर!

अंगणवाडी सेविकांना स्मार्ट फोन देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या निर्णयाचा जिल्ह्यातील २ हजार ४८९ अंगणवाडी सेविकांना लाभ होणार असून, त्यांना ऑनलाइन कामात येणाऱ्या अडचणी दूर होणार आहेत. महिला व बालविकास विभागामार्फत अंगणवाड्यांचे
कामकाज चालते. अंगणवाडी सेविका, मदतनीस यांनी विविध मागण्यांसाठी बेमुदत संप पुकारला होता. या संपानंतर शासनाने त्यांच्या विविध मागण्या

20240210 133909
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील २ हजार ४८९ अंगणवाडी सेविकांना याचा लाभ होणार आहे. स्मार्ट फोनची उपलब्धता झाल्यानंतर अंगणवाडी सेविकांना ऑनलाइन करावयाच्या कामांमध्ये होणारी गैरसोय दूर होणार असल्याचे चित्र आहे.
अंगणवाडी सेवकांवर कामाचा ताण गर्भवती माता, स्तनदा मातांना पोषण आहार देणे, पूर्व शालेय शिक्षण देणे, लसीकरण, आरोग्य तपासणी, आरोग्यविषयक शासकीय योजनांची अंमलबजावणी आदी कामांचा ताण अंगणवाडी सेविकांवर आला आहे.

गाय गोठा साठी दोन लाख रुपये अनुदान मिळणार

मॉनिटरिंगसाठी मिळणार स्मार्ट फोन सून स्मार्टफोन आधीचे मोबाइल असून नसून सारखे यापूर्वी शासनाच्या वतीने अंगणवाडी सेविकांना मोबाइल देण्यात आले होते. परंतु, त्यात विविध तांत्रिक अडचणी असल्याने ते असून नसल्यासारखे होते.

■ एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या सर्व योजनांच्या
नोंदी स्मार्ट फोनद्वारे घेतल्या जाणार आहेत.
■ स्मार्ट फोनमुळे रिअल टाइम मॉनिटरिंगसाठी मदत होणार आहे. एकूणच अंगणवाडी सेविकांना या स्मार्टफोनमुळे मोठी मदत होणार आहे.

विविध मागण्यासाठी जिल्ह्यासह राज्यातील मागण्या मंजूर अंगणवाडी सेविकांनी आंदोलन केले होते कराव्यात
यामध्ये वेतन वाढीसह मोबाइलच्या मागणीचाही समावेश आहे. शासनाने काही

२ हजार ४८९ अंगणवाडी सेविकांना होणार लाभ शासनाने अंगणवाडी सेविकांना स्मार्ट फोन देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा जिल्ह्यातील २ हजार ४८९ अंगणवाडी सेविकांना लाभ होणार आहे. लवकरच हे
मोबाईल मिळणार आहेत.

शुभेच्छा बॅनर तयार करा

Women will get free mobile phones : राज्यशासनाने घेतलेल्या निर्णयानुसार अंगणवाडी सेविकांना नवीन मोबाइल देण्यात येणार आहे जिल्ह्यातील २ हजार ४८९ अंगणवाडी सेविकांना या निर्णयाचा लाभ होणार आहे. प्रमोद येंडोले,
उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. बुलढाणा
मागण्या मान्य केल्या होत्या शासनाने दिलेल्या
आश्वासनानुसार आता कारवाई करण्यात येत
आहे मात्र शासनाने सर्वच मागण्या मान्य
करण्याची मागणी सेविकांकडून होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *