गाय म्हशी साठी अर्ज भरणे सुरू ( Gay Mhais Anudan Yojana )

Gay Mhais Anudan Yojana : दुधाळ जनावरांसाठी अर्जांचाvराज्यात ४.४८ लाख अर्ज

अर्ज करणे साठी इथे क्लीक करा

  • ऑनलाइन पद्धतीचा वापर : लाभार्थींनी कागदपत्रे केली अपलोड

राज्याच्या पशुसंवर्धन विभागाच्या दुधाळ जनावरे, शेळी, मेंढी वाटप, कुक्कुटपालन आदी योजनांसाठी सन २०२३-२४ या वर्षात राज्यातील ४ लाख ४८ हजार ९६९ लाभार्थींनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर केले.

20240106 115713

या लाभार्थींची ५जानेवारीला कागदपत्रे अपलोड करण्यात आली. पशुसंवर्धन विभागामार्फत सन
२०२३-२४ या वर्षासाठी राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय अशा दोन प्रकारांत
दुधाळ गायी, म्हशी वाटप, शेळी, मेंढी वाटप, १००० मांसल कुक्कुट पक्षी, तलंगा गट वाटप, सुधारित पक्ष्यांच्या पिल्लांचे गट आदी योजनांचा अनुदान
तत्त्वावर लाभ देण्यासाठी पात्र लाभार्थीकडून अर्ज मागविण्यात आले होते. अनु.जाती व अनु. जमातीच्या प्रवर्गातील लाभार्थीसाठी ७५ टक्के
अनुदान, तर सर्वसाधारण प्रवर्गातील
लाभार्थीसाठी ५० टक्के अनुदान दिले
जाते.

Gay Mhais Anudan Yojana : राज्यातील ४ लाख ४८ हजार तलंगा गट वाटप ९६९ लाभार्थींनी ऑनलाइन पद्धतीने सुधारित पक्षांच्या पिलांचे गट अर्ज सादर केले.
राज्यात योजनानिहाय असे आहेत अर्ज
राज्यस्तरीय योजना
दुधाळ गायी/म्हशी वाटप
शेळी/मेंढी वाटप
१००० मांसल कुक्कुट पक्षी
जिल्हास्तरीय योजना
दुधाळ गायी/म्हशी वाटप
शेळी/मेंढी वाटप

https://abmarathi.com/crop-insurance-new-list-2024/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *