गृह कर्ज एकदम स्वस्तात मिळणार ( Apply Housing Loan Online )

Apply Housing Loan Online : या वर्षी गृह कर्ज किती स्वस्त होणार?
गृहकर्ज घेणाऱ्यांना यंदा दिलासा मिळू शकतो. २०२४ मध्ये गृह आणि वाहन कर्जाचे व्याजदर ०.५% ते १.२५% पर्यंत कमी केले जातील, अशी देशातील आघाडीच्या बँकर्सची अपेक्षा आहे.

कर्ज मिळने साठी इथे क्लीक अर्ज करा

गेल्या दीड वर्षात रेपो दरात २.५% वाढ झाल्यामुळे लोकांच्या कर्जाचा. ईएमआय १६ टक्क्यांवरून २३ टक्क्यांपर्यंत वाढला आहे. अशा परिस्थितीत व्याजदरात कपात केल्यास मोठा दिलासा मिळू शकतो.

20240106 183246
Apply Housing Loan Online

बँकांच्या एकूण कर्जामध्ये गृह कर्जाचा वाटा ४७.१% आहे आणि वाहन कर्जाचा वाटा १२% पेक्षा जास्त आहे. कर्जात कुणाचा किती वाटा? (टक्क्यांमध्ये) गृह कर्ज
पर्सनल कर्ज वाहन कर्ज क्रेडिट थकबाकी
शिक्षण कर्ज एफडीवर कर्जइतर कर्ज २१,४४,३७६
१२,५९,१७० ४५,५१,५८४ कोटी रुपयांचे कर्ज
बँकांनी २०२३ मध्ये नोव्हेंबरपर्यंत वाटले.
२०२२ च्या तुलनेत यात १८ टक्के इतकी
मोठी वाढ झाली आहे.
५, ५३,१५४ २,४०,६५६ १,१०,७१५
१,००,००४ ४७.२% २६.७% १२.२% ५.३% २.६% २.४%
0.9% ३०,००७

पीकविमा


आकडेवारी टक्क्यांमध्ये कधीपासून मिळू शकतो दिलासा?

बँक ऑफ महाराष्ट्रचे एमडी आरए राजीव म्हणाले की, व्याजदरांमध्ये कपात सुरू झाली आहे आणि आरबीआय जून-जुलैमध्ये रेपो दरात कपात करू शकते. कॅनरा बँकेचे कार्यकारी संचालक भावेंद्र कुमार म्हणाले की, काही बँकांनी गृहकर्जाचे दर कमी करण्यास सुरुवात केली
आहे. महागाई कमी झाल्याने हा निर्णय घेण्यात येत आहे.


ग्राहकाने काय करावे?

Apply Housing Loan Online : रेपो दरात कपात झाली, तर बँक दोन-तीन महिन्यांनंतर त्याचा लाभ देईल, व्याजदरात घट झाल्याचा फायदा घेण्यासाठी, ग्राहकाने कर्जाचे रूपांतर एक्सटर्नल बेंचमार्क लिंक्ड लैंडिंग रेट (ईबीएलआर) मध्ये केले
पाहिजे, ज्यांनी ईबीएलआर अंतर्गत गृहकर्ज घेतले आहे त्यांना सर्वात जलद दर कपातीचा लाभ मिळेल,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *