गाई म्हशी मेंढी त्यानंतर कुकट पालनासाठी ( Animal Husbandry Scheme )

Animal Husbandry Scheme : शेतकरी मित्रांनो आनंदाची बातमी गाई म्हशी मेंढी त्यानंतर कुकट पालनासाठी अर्ज केलेले शेतकऱ्यांनी आता कागदपत्रे अपलोड करण्याची वेळ आलेली आहे

गाई म्हशी मेंढी त्यानंतर कुकट पालनासाठी, वाटप संपूर्ण माहिती

शेतकरी मित्रांनो कागदपत्रे कशाप्रकारे अपलोड करायचे तुम्हाला सविस्तर माहिती मी सांगणार आहे की याच्यामध्ये कोणत्या लिंक वर कोणते कागदपत्र अपलोड करायचे ते सुद्धा सांगणार आणि काही टायमा पुरतच ते आहेत तर तुम्ही सविस्तर हा लेख.

20231225 101005 1
Animal Husbandry Scheme

 

कागदपत्रे अपलोड करणे साठी इथे क्लीक करा 

या वर्षी २०२१-२२ किंवा २२-२३ या वर्षी अर्ज केलेल्या लाभार्थीमार्फत कागदपत्र अपलोडिंगची मुदत १८/१२/२०२३ पर्यंत वाढविली गेली  हे आनंदाची  बातमी आहे.

गाई म्हशी मेंढी त्यानंतर कुकट पालनासाठी कागदपत्रे अपलोड करा

Animal Husbandry Scheme : – कागदपत्र अपलोड क्षमता करणची फोटो १०० के.बी. पर्यंत असावी, “jpg, JPG,  png, PNG” या प्रकाराचे निवडावे या प्रमाणात असावी.

  1. अर्जं प्रतीक्षाधीन ठरल्यानंतरच कागदपत्र विहीत वेळेतच कागदपत्रे अपलोड करता येतील
  2. अर्जदार नोंदणीच्या वेळेस देण्यात आलेल्या आधारकार्ड नंबर व पासवर्ड भरून लॉगिन करा या बटन वर क्लिक करणे.
  3. “निवडा” या बटन वर क्लिक करून कागदपत्र अपलोड करावीत
  4. कागदपत्र अपलोड करताना फाइल निवडून घ्यावी व save करण्यापूर्वी शेजारी दिलेल्या विंडो मध्ये अपलोड केलेल्या कागदपत्राची खात्री करून नंतरच save करावी.
  5. कागदपत्र जतन करण्यापुर्वी ते योग्य आहेत याची खात्री करून घ्यावी.
  6. योजनेच्या लाभार्थी निवडीच्या निकषनुसार, अपलोड केलेल्या कागदपत्रा व्यतिरिक्त अनुषगिक अतिरिक्त कागदपत्राची मागणी पशुधन विकास अधिकारी (विस्तार) पंचायत समिति / संबधित पशूसवर्धन अधिकारी यांनी केल्यास ती कागदपत्रे उपलब्ध करून देणे लाभार्थ्यास बंधनकारक आहे.
  7. लाभार्थ्यांना कळविण्यात येत आहे की लाभार्थ्यांच्या सुलभतेसाठी पासवर्डचे धोरण बदलण्यात येत आहे. लाभार्थ्यांचा युजरनेम  पूर्वीप्रमाणेच आधारकार्ड क्रमांक राहील. पासवर्ड लाभार्थ्यानी योजनेसाठी अर्ज भरताना अर्जात उल्लेख केलेल्या बँक खातेक्रमांकाचे शेवटचे ६ आकडे राहील याची कृपया नोंद घ्यावी.
  8. लाभार्थ्यांना त्यांचा बँक अकाउंट नंबर लक्षात नसल्यास त्यांनी त्यांच्या मोबाईल क्रमांकाचे शेवटचे ६ आकडे पासवर्ड म्हणून वापरण्यात यावेत.

गाई म्हशी मेंढी त्यानंतर कुकट पालनासाठी पुढे असा लाभ मिळणार

अर्ज केल्यानंतर शेतकरी मित्रांनो ही कागदपत्र अपलोड केल्यानंतर तुम्हाला गाई म्हशी मेंढी कुक्कुटपालन याचा लाभ मिळणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला शासकीय अधिकारी तुम्हाला विकत घेऊन देतील आणि त्याचा आधार क्रमांक सुद्धा म्हणजे कानाला टोचल्या जाईल

पीकविमा 40 तालुक्यातील दुष्काळ जाहिर / Dushkal Nidhi Anudan List

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *