शेतकऱ्यांना 25 लाखापर्यंत मदत ( Wildlife Compensation 2024 )

Wildlife Compensation 2024 : वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यास २५ लाखांची मदत! बिबट्याचा वावर वाढला : गंभीर जखमींना पाच लाख रुपये मदत बिबट्याचा वावर मानवी वस्तीत सातत्याने होत

20240105 155413

असून, बिबट्याच्या हल्ल्यांचे प्रमाणही वाढले आहे. त्याच पार्श्वभूमीवर सरकारने आता वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात जखमी होणाऱ्यांच्या वारसांना देण्यात येणाऱ्या मदतीच्या रकमेत वाढ केली आहे. वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मृतकाच्या वारसास २५ लाख रुपयांपर्यंत मदत
देण्यात येणार आहे.

पिक विमा वाटप सुरू यादी सुद्धा आली ( Pik Vima News Today )

वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यास वारसास दिली जाणारी आर्थिक मदत तुटपुंजी आहे. त्यामुळे वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू, कायमस्वरूपी अपंगत्व, गंभीर जखमी आणि किरकोळ जखमी व्यक्तीला दिल्या जाणाऱ्या आर्थिक मदतीत वाढ करण्याची मागणी राज्य सरकारच्या विचाराधीन होती, तसेच लोकप्रतिनिधींकडूनही आर्थिक शेकडो शेतकऱ्यांना
लाखोंची मदत एप्रिल २०२३ पासून आतापर्यंत वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात नुकसान झालेल्या शेकडो शेतकऱ्यांना लाखो रुपयांची मदत वितरित करण्यात आल्याचीमाहिती वन विभागाने दिली.

https://abmarathi.com/electric-rickshaw-yojana/

२५ लाखांपर्यंत मदत वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू
झाल्याची घटना अद्याप तरी खामगाव वनपरिक्षेत्रांतर्गत घडली नाही, परंतु, हल्ल्यात मृत्यू झाल्यास वारसास २५ लाखांपर्यंत मदत देण्यात येते.

घटनेनंतर ४८ तासांत कळविणे आवश्यक

वन्य प्राण्यांकडून कुठलाही हल्ला किंवा पिकांचे नुकसान झाल्यास वन विभागाला ४८ तासांच्या आत कळविणे आवश्यक आहे. त्यानंतर वन विभागाकडून पुढील
प्रक्रिया करण्यात येते.

कोणाला, कसे कळवाल?


■ घटनेनंतर गावातील वन मजुरांमार्फत वनरक्षक यांना कळवावे.
■ या घटनेची माहिती वनरक्षक हे वन विभागातील वरिष्ठांना
कळवतील.
■ नंतर वरिष्ठ अधिकारी, डॉक्टर घटनास्थळी येऊन पाहणी व
पंचकरुन तरांना अहवाल पाठवतील, त्यानंतर त्यांच्या

Wildlife Compensation 2024 : वन्य प्राण्याने शेतकऱ्यांच्या शेतात पिकांचे नुकसान केल्यास वन विभागाकडून पीक नुकसानीची पाहणी
करून शेतकऱ्याचे नुकसान ज्या प्रमाणात
झाले, त्या प्रमाणात नुकसानभरपाई देण्यात येते. याकरिता शेतकऱ्याने अर्ज करणे गरजेचे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *