शेतकरी मित्रांनो यादी आली ( Mahadbt farmer scheme beneficiary list 2023 )

Mahadbt farmer scheme beneficiary list 2023 : नमस्कार शेतकरी मित्रानो तुम्ही या योजने साठी अर्ज केला असले तर तुमच्या.साठी आनंदाची बातमी कारण  यादी जाहिर झाली आहे  यादी कशी पाहायची  सविस्तर माहिती पाहणार आहे

यादी आली मित्रानो इथे क्लीक करून पहा

मित्रानो बरचे  दिवस अगोदर पासून Mahadbt  अर्ज भरणे  सुरू होते ते मध्ये ट्रॅकटर अनुदान असो किंवा पाईप  असो की बरच  से योजना असो ते मध्ये शेतकरी मित्रानो तुमी जर ते योजने मध्ये पात्र असल तर यादी जाहीर झाली आहे  तुम्हाला जर यादी मध्ये नाव कसा पाहायचं ते सुद्धा पाहणार आहे.

20240105 111627

सध्या मशागतीची कामं करण्यासाठी हवं तेवढं मनुष्यबळ मिळत नसल्यानं शेतकरी मित्रानो ट्रॅक्टर आणि इतर औजारांचा वापर करणं खूप  गरजेचे बनत चाललं आहे. आणि म्हणूनच महाराष्ट्र शासन कडून कृषी विभाग कृषी यांत्रिकीकरण उप अभियानातून शेतकऱ्यांना ट्रॅक्टर आणि पॉवर टिलर अजून शेतीमधील अवजारे, बैल चलित अवजारे, पक्रिया संच, इतर औजारांसाठीअनुदान मिळत  आहे.

पीकविमा

Mahadbt farmer scheme beneficiary list 2023 : महाराष्ट्रत राबविल्या जाणाऱ्या केंद्र पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजना, राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजना, राष्ट्रीय कृषी विकास योजना या योजनेच्या अंतर्गत पात्र झालेल्या लाभार्थ्यांच्या याद्या जाहीर करण्यात आल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *