नवीन अनुदान

Showing 10 of 11 Results

Birsa munda krushi karnti yojana / बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना

महाराष्ट्र शासन कृषि विभाग जिल्हा परिषद अहमदनगरBirsa munda krushi karnti yojana अनुसूचित जमातीमधील शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करून त्यांचे जीवनमान उंचवण्यासाठी व आर्थिकदृष्ट्यास्वावलंबी बनविण्यासाठी योजना राबविण्यात येत आहे.अनुदान तपशिल अनुदान मर्यादा […]

Rojgar hami yojana /विहिरी साठी अनुदान ताबडतोब मिळणार

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामिण Rojgar hami yojana अंतर्गत सिंचन सुविधेसाठी वैयक्तिक सिंचन विहिरींना प्रशासकीय मान्यता देण्याबाबत सुधारित सूचना. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामिण रोजगार हमी योजने अंतर्गत सिंचन प्रस्तावना:- संदर्भाधीन शासन […]

Dr babasaheb aabedkr svavlban yojana /आता या योजनेचा लाभार्थीन मिळणार अनुदान

महाराष्ट्र शासनचा नवीन शासन निर्णय राज्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करुन त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी तसेच अनुसूचित जाती व नवबौद्ध शेतकऱ्यांना स्वयंपूर्ण करण्यासाठी आवश्यक बाबी विचारात घेऊन संदर्भाधीन […]

Saur Krushi Vahini / सौर कृषी वाहिनी योजना अर्ज सुरू

महावितरण कंपनीस MSEDCL भाडेतत्वावर देण्यात येणाऱ्या जागेसाठी अर्जदारास मार्गदर्शकसूचना Saur Krushi Vahini १. अर्जदार हे स्वतः शेतकरी, शेतकऱ्यांचा गट, को-ऑपरेटीव सोसायटी , वॉटर युजरअसोसियेशन, साखर कारखाने, जलउपसाकेंद्र, ग्रामपंचयात व इतर […]

Flbag yojan / स्व. भाऊसाहेब फुडकर फळबाग लागवड योजनेत अनुदान वाढ

स्व. भाऊसाहेब फुडकर Flbag yojanसन २०२०-२१ मध्ये राबविण्यासाठी सर्वसाधारणप्रवर्गाच्या अर्थसंकल्पिय तरतूदीच्या ४०% च्यामर्यादेत खर्च करण्यास प्रशासकीय व वित्तीय मान्यता देण्याबाबत प्रस्तावना :-संदर्भ क्रमांक १ येथील शासन निर्णयान्वये वित्त विभागाने कोवीड-१९ […]

FPO yojana / शेतकऱ्यांना मिळणार 15 लाख रु

शेतकऱ्यांनासाठी आनंदाची बातमी या योजनेअंतर्गत मोदीसरकारने शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट व्हावे यासाठी नवनवीन प्रकारच्या योजना सुरू केल्या आहेत व अजून काही योजना सुरू होण्याच्या मार्गावर आहे . अशीच एक योजना मोदीसरकारने […]

Kusm solar penal / या योजने चे अर्ज भरणे सुरू

शेतकऱ्यांना केंद्र सरकार कडून Kusm solar penal लावणे साठी 90 टक्के सबसिडी मिळते कुसुम योजनेतंर्गत सोलर पॅनल्स लावण्यासाठी सरकार 90 टक्के कर्ज तुम्हाला देते. मित्रांनो तुम्हाला केवळ दहा टक्के भांडवलाची […]

Svtantr satbara / पोट हिश्श्याचाही आता स्वतंत्र सात-बारा होणार भाऊबंदकीच्या भांडणाला बसणार आळा

पोट हिश्श्याचाही आता Svtantr satbara होणारभाऊबंदकीच्या भांडणाला बसणार आळाअशी असेल मोहीम वर्षानुवर्षे भांडण-तंट्याचे कारण ठरणाऱ्या सरपंच, तलाठी आणि ग्रामसेवक यांच्या पोट हिश्श्यांचेही आता स्वतंत्रपणे सात-बारा सहकार्याने सभा होणार. या सभेत […]

krushi panp / 10 हजार शेतकऱ्यांना मिळणार कृषी पंप

येणारे प्रजासत्ताकदिनी निमित्त शेतकऱ्यांना १० हजार सौर krushi panp वितरणाचे आदेश देण्यात येणार असल्याची महिती व घोषणा ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत यांनी वर्षपूर्ती निमित्त आयोजित पत्रकार परिषदेत आज दिली आहे. […]

micro irrigation scheme yadi / प्रधानमंत्री कृषि सिंचन योजनाची यादी आली

शेतकऱ्यांनासाठी आनंदाची बातमी प्रधानमंत्री कृषि सिंचन योजनाची यादी आली प्रधानमंत्री कृषि सिंचन (micro irrigation scheme)योजना नवीन शासन निर्णय 01 जानेवारी 2021 रोजी रुपये 175.29 कोटी वितरित करण्यात आहे. शासनाने वितरित […]