Birsa munda krushi karnti yojana / बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना

महाराष्ट्र शासन


कृषि विभाग जिल्हा परिषद अहमदनगर
Birsa munda krushi karnti yojana

अनुसूचित जमातीमधील शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करून त्यांचे जीवनमान उंचवण्यासाठी व आर्थिकदृष्ट्या
स्वावलंबी बनविण्यासाठी योजना राबविण्यात येत आहे.
अनुदान तपशिल अनुदान मर्यादा रूपये

ही पण बातमी वाचा शेतकऱ्यांना 2 लाख रुपये विमा योजना सुरू

नविन विहीर
रू. २,५०,०००/-
जुनी विहीर दुरुस्ती
रू.५०,०००/-
इनवेल बोअरींग
रू. २०,०००/-
पंप संच
रू.२०,०००/-
वीज जोडणी आकार
रू. १०,०००/-
शेततळयाचे प्लॅस्टिक अस्तरीकरण रू.१,०००००/-
सोलर पंपसंच
रू. ३०,०००/- (महावितरणकडील मंजुरी आवश्यक)
रु.५००/-
सूक्ष्म सिंचन संच
रू. ५०,०००/-ठिबकसिंचनासाठी किंवा
रू. २५,०००/- तुषार सिंचनासाठी

पात्रतेच्या अटी

१. लाभार्थी हा अनुसूचित जमाती या प्रवर्गातील शेतकरी असले यायत सक्षम प्राधिकाम्याने दिलेले जात प्रमाणपत्र आवश्यक.

२. शेतकऱ्याच्या नावे नगर पंचायत, नगरपलिका व महानगरपालिका क्षेत्राबाहेरील ७/१२ दाखला व ८ अ उतारा असणे आवश्यक .

ही पण बातमी वाचा नवीन योजना 2021

३. लाभार्थीकडे आधारकार्ड असणे आवश्यक, अनुदान वितरणासाठी लाभार्थीचे बँक खाते आधारकार्डशी संलग्न असणे आवश्यक.

४. दारिद्र रेषेखालील लाभार्थीस प्राधान्य नसल्यास सर्व मार्गाने मिळणारे वार्षिक उत्पन्न रु. १,५०,०००/- पेक्षा जास्त नसावे.

५. विहिरीचा लाभ घेण्यासाठी किमान ०.४० हेक्टर व कमाल ६ हेक्टर क्षेत्र असणे आवश्यक आहे. इतर यावीसाठी किमार.२० व कमाल ६ हेक्टर क्षेत्र आवश्यक.

६. प्रस्तावित्त विहिर पुर्वीपासून अस्तीत्वात असलेल्या विहिरीपासून ५०० फुटापेक्षा जास्त अंतरावर असावी.

७. लाभार्थीचे.७/१२ वर व प्रत्यक्ष त्यांच्या शेतावर विहिर नसावी.

शेतकऱ्यांना दुप्पट नुकसान भरपाई

८. वरिष्ठ भू-वैज्ञानिक भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेकडून पाणी उपलब्धतेचे प्रमाणपत्र आवश्यक राहिल. (भूजल सर्वेक्षण यंत्रणेच्या व्याख्येप्रमाणे सेमीक्रिटीकल, क्रिटीकल व ओव्हर एक्सप्लायटेड क्षेत्रामध्ये सिंचन विहिर घेता येणार नाही.)

९. लाभार्थीने यापुर्वी इतर शासकिय व जिल्हा परिषद निधीतून सिंचन विहीर या सुविधेचा लाभ घेतलेला नसावा.

१०. इतर योजनेतून घेतलेल्या व अर्धवट राहिलेल्या अपूर्ण विहीरीचे काम पुर्ण करण्यासाठी या योजनेचा लाभ घेता येणार नाही.

११. परंपरागत वन निवासी अधिकार अधिनियम २००६ नुसार वनपट्टेधारक शेतकऱ्यांची प्राधान्याने निवड करणेत येईल.

१२. ग्रामसभेच्या लाभार्थी निवडीच्या ठरावानिशी www.agriwell.mahaonline.gov.inwww.agriwell.mahaonline.gov.in या संकेत स्थळावर ऑनलाईन कार्यप्रणाली द्वारे अर्ज दाखल करणे आवश्यक malodbtnahait

Birsa munda krushi karnti yojana

योजनेच्या अधिक माहितीसाठी संपर्क


परसबाग समिती गोठावव्या अधिकागतिकीशी संपर्क कार यांच्याशी संपर्क साधावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *