Prdhanmantri fasl yojan / या शेतकऱ्यांना मिळणार पीकविमा
Prdhanmantri fasl yojanप्रधानमंत्री फसल विमा योजनेच्या मार्गदर्शक सूचनेनुसार पात्र शेतकऱ्यांना नुकसान भरपाई निश्चित करण्याची कार्यवाही करण्यात येत असून काही प्रकरणी पिक विमा नुकसान भरपाई अत्यंत कमी प्रमाणात परिगणीत होत आहे. […]