प्रस्तावना:-
Pradhmantri Pikvima Yojana खरीप २०२० राज्यात दि.२९.६.२०२० व दि. १७.७.२०२० च्या शासन निर्णयान्वये भारतीय कृषि विमा कंपनी, इफ्को टोकिओ जनरल इन्शुरन्स कं. लि., रिलायन्स जनरल इंन्शुरन्स कं. लि., भारती अॅक्सा जनरल इन्शुरन्स कं. लि., बजाज अलियान्स इंशुरन्स कंपनी लि. व एचडीएफसी इर्गो इंन्शुरन्स कं.लि या ६ विमा कंपन्यांमार्फत राबविण्यात येत आहे.
ही बातमी वाचा यांना मिळणार 2 एक्कर शेती /Agriculture
योजनेअंतर्गत खरीप हंगाम २०२० करिता कृषि आयुक्त कार्यालयाने सादर केलेल्या मागणीनुसार राज्य हिस्सा अनुदान वितरीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
शासन निर्णय:-
Pradhmantri Pikvima Yojana खरीप हंगाम २०२० करिता संदर्भ क्र. ५ अन्वये कृषि आयुक्त कार्यालयाने सादर केलेल्या मागणीस अनुसरून भारतीय कृषि विमा कंपनी, इफ्को टोकिओ जनरल इंन्शुरन्स कं. लि., रिलायन्स जनरल इन्शुरन्स कं. लि., भारती अॅक्सा जनरल इन्शुरन्स कं. लि., बजाज अलियान्स इंशुरन्स कंपनी लि. व एचडीएफसी इर्गो इंन्शुरन्स कं.लि या ६ विमा कंपन्यांना राज्य हिस्सा अनुदान म्हणुन रु. ८३३,८५,५५,७७१/- इतकी रक्कम अदा करणे आवश्यक असल्याने सदर रक्कम
वितरीत करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे.
निधी मंजूर
संबंधित विमा कंपनींना यापुर्वी दिलेल्या व आता
द्यावयाच्या पीक विमा हप्ता अनुदान राज्य हिस्सा अनुदानाचा तपशील पुढीलप्रमाणे आहे :-
