महाराष्ट्र शासण GR
सन २०२०-२१ मध्ये कृषी विभागाच्या विविध योजनांसाठी महा-डीबीटी प्रणालीद्वारे शेतकऱ्यांडून ऑनलाईन अर्ज स्विकारण्यात आलेले आहेत. त्याचप्रमाणे Mhadbt Yojana
प्रणालीद्वारे ऑनलाईन सोडतीत शेतकऱ्यांची निवड देखिल करण्यात आली आहे.
निवड करण्यात आलेल्या शेतकऱ्यांच्या अर्जाची संपूर्ण छाननी व मंजूरी प्रक्रीया कृषी विभागाच्या क्षेत्रीय अधिकारी/कर्मचाऱ्यांकडून Mhadbt Yojana प्रणालीवरच ऑनलाईन पद्धतीने पूर्ण करुन जिल्हास्तरावरुन पात्र लाभार्थ्यांना अनुज्ञेय अनुदानाची रक्कम अदा करण्याची शिफारस करण्यात येत आहे.

ही पण बातमी वाचा शेतकऱ्यांनाचा मुलांना मदत
या योजनचे पैसे बँक खात्यात जमा होणार
संदर्भाधीन दि. ४ नोव्हेंबर, २०२० च्या परिपत्रकान्वये महा-डीबीटी प्रणालीवरील कृषी विभागाच्या योजना राबविण्याची कार्यपद्धती विहीत करण्यात आली आहे. सदर परिपत्रकातील परिच्छेद ४.९ मधील तरतूदीनुसार महा-डीबीटी पोर्टलद्वारे लाभार्थी शेतकऱ्यांना अनुदान वितरणाची कार्यपद्धती विहित करण्यात आली आहे
अशी मिळणार मदत
त्यानुसार कृषी आयुक्तालय स्तरावरुन प्रत्येक राज्य स्तरीय योजनेचे देयक कोषागारास पाठविणे व कोषागाराने उपलब्ध करुन दिलेल्या निधीचे लाभार्थ्यांना अनुदान वितरण महा डीबीटी प्रणालीद्वारे शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा करावयाची आहे. तथापि, महा-डीबीटी प्रणालीवरील कृषी विभागाच्या योजनांचे व लेखा कोषागारे कार्यालयाची प्रणाली यांचे एकात्मिकरणाचे
(Integration) काम प्रगतीपथावर असून सदर कार्यवाही लवकरच पूर्ण होणे अपेक्षित आहे.
सबब, सन २०२०-२१ या वर्षात महा-डीबीटी पोर्टलद्वारे राबविण्यात येणाऱ्या कृषी विभागाच्या