पोस्ट ऑफिस मध्ये नोकरी भरती निघाली 2024 ( India Post Jobs for 10th pass )

India Post Jobs for 10th pass : दहावी पास असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी हो दहावी पास साठी आता भारतीय टपाल विभागात नोकरीची संधी मिळणार आहे अर्ज सुद्धा भरायचा कसा कागदपत्रे काय लागतील सविस्तर बातमी पाहूया

आता बऱ्याच जणांच्या दहावी शिक्षण झालेलं आहे आणि त्यांना कमी शिक्षण झाल्यामुळे नोकरी मिळत नाही शिक्षण कमी असेल तर चालेल फक्त दहावी पास शिक्षण लागेल कारण टपाल विभागात भारतीय टपाल विभागात उमेदवारासाठी नोकरीची संधी देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.

20240422 181346

भारतीय पोस्ट विभागाकडून अधिसूचना जाहीर करण्यात आले एकूण 19 जागा भरणार आहेत या भारतासाठी शैक्षणिक पात्रता उमेदवार बोर्डातून दहावी उत्तीर्ण झालेला हवा उमेदवाराची वयोमर्यादा 56 वर्ष असणार आहे सातवा वेतन आयोगानुसार वेतनश्रेणी त्यांना मिळणार आहे तर ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा मुख्य पोस्टमास्टर जनरल ऑफिस बिहार सर्कल पटना
इथे अर्ज करायचा आहे.

https://loan.aamhishetkaree.com/sbi-poultry-loan-2024/

अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

India Post Jobs for 10th pass : रिक्त जागा 19 आहेत पात्रता दहावी पास असायला पाहिजे वयोमरगा 56 वर्ष वेतनश्रेणी सातव्या नुसार मिळणाऱ्या अर्ज पद्धत ऑफलाईन आहे अर्ज पत्ता पोस्टमास्टर जनरल ऑफिस बिहार सरकार पटना असे जाहिरात झाल्यापासून 45 दिवसात भरता येणार आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *