दुष्काळी अनुदान मदत फक्त या तालुक्यांना हेक्टरी 17500 मिळतील ( Drought Grant Assistance )

Drought Grant Assistance : नमस्कार बाकीची तालुके वगळता या तालुक्याला मिळणार सतरा हजार पाचशे हेक्टरी रुपये कोणते तालुक्यात आणि कोणते तालुके वगळण्यात आले सविस्तर माहिती जाणून घेऊया

नमस्कार राज्यात यावर्षी सरासरी पेक्षा कमी पाऊस झाल्यामुळे राज्यात दुष्काळ निर्माण झाला आणि 40 तालुक्यात ही परिस्थिती निर्माण झालेली आहे.

20240422 103341
Drought Grant Assistance

त्यात तालुका शिंदखेडा तालुक्यात समावेश करण्यास सुद्धा आलेले आहेत तालुक्यातील बागल शेत्र मोठ असून महसूल व कृषी विभागणी फक्त 9019 शेतकऱ्यांना दुष्काळी अनुदान मिळणार आहे बाकीचे बागेत शेतकरी दुष्काळी अनुदानापासून वंचित राहणार आहेत याला प्रश्न कोण कोण उपस्थित आहेत जबाबदार कोण राज्यात कारण खूप मोठ्या प्रमाणात पावसाची कमी प्रमाणात झाली

दुष्काळ अनुदान यादी

आता या एवढ्या शेतकऱ्यांना मिळणारा बाकीच्या शेतकऱ्यांना मिळणार की नाही हा प्रश्न कोणी उपस्थित केला आहे आणि शेतकऱ्यांना मिळणार का नाही कारण शेतकऱ्यांना सर्व शेतकऱ्यांच्या नुकसान झालेल्या बाकीच्या शेतकऱ्यांना मदत मिळत आहे आणि काही शेतकऱ्यांना मदत मिळत नाही सरकारने याच्यावर विचार करायला पाहिजे किंवा विमा कंपनी किंवा जे दुष्काळ विभागाचे जे टीम आहे त्यांनी विचार करायला

https://loan.aamhishetkaree.com/banks-vehicle-auction/

Drought Grant Assistance : तालुक्यातील खरीप बागेत कापूस 1957 लागवड आहे मात्र दुष्काळी अनुदान फक्त 921 मदत मंजूर झालेली आहे त्याचा शेतकऱ्यांची काही साईड बंदर आहे ती केव्हाची करताना त्यांना मदत मिळत नाही राज्य शासनाने किंवा याची बद्दल खूप केंद्रावर चकरा मारावे लागतात शेतकऱ्यांना याचा विचार केला पाहिजे कारण शेतकऱ्यांना खूप वेळा चक्रास काम सोडू शेतकऱ्यांना ही केवायसी करायला लागते आणि तिथे गेल्यानंतर ही केवायसी सेंटरचे जे चालत नाही किंवा ऑप्शन बंद असते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *