पोस्ट ऑफिस मध्ये नोकरी भरती ( POST OFFICE VACANCY 2024 )

POST OFFICE VACANCY 2024 : पोस्ट ऑफिस मधील नोकरी भरती निघालेली आहे याच्यामध्ये 26000 अशी जागा याच्यामध्ये निघालेल्या आहेत तर हे आनंदाची बातमी आणि दहावी आणि बारावी पास वर जागा निघालेल्या अर्ज कसा करायचा कागदपत्रे काय लागणार आहे परीक्षा फी कशी आहे सविस्तर माहिती पाहणार आहे.

कर्ज मिळणारी इथे क्लिक करून

सध्या बेरोजगार खूप आहे आता नोकरी भरती निघालेली आहे त्यांच्यासाठी आनंदाची बातमी लवकरात लवकर अर्ज करायचा आहे कारण कमी दिवसात हे अर्ज भरणे बंद होणार आहे तर मित्रांनो.

20240419 163328
POST OFFICE VACANCY 2024
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

मित्रांनो पोस्ट ऑफिस ची व्हॅकेंसी आहेत हे 26000 ची जागा निघालेल्या आहेत याचे लवकरात अर्ज करायचा ग्रामीण डाक सेवक पिऊन साठी निघालेल्या जागा आहेत म्हणजे चपरासाठी जागा निघालेल्या आहेत याचा अर्थ लवकरात सुरू होणार आहे तारीख सुद्धा जाहीर केली अजून पर्यंत.

इथे करा अर्ज क्लीक करून

परीक्षा फी किती लागणार

याच्यासाठी परीक्षा फी काय लागणार आहे याच्यासाठी सामान्य वर्ग आहे त्यांना शंभर रुपये ओबीसीसाठी शंभर रुपये साठी 0 रुपये अनुसूचित जाती जमातीसाठी ₹100 महिलांसाठी शून्य आणि दिव्यांग साठी शून्य रुपये लागणार आहे.

वय किती पाहिजे

याच्यासाठी वयासाठी पात्रता असणार आहे 18 वर्ष ते 40 वर्षापर्यंत माझे 18 ते 40 वर्षापर्यंतच्या चालणार आहे ल.

अर्ज कुठे करायचा

POST OFFICE VACANCY 2024 : तर अर्जाची लिंक तुम्हाला खाली देतो त्याच्यावर तुम्ही अर्ज करू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *