सोलर साठी घरबसल्या अर्ज करा ( apply for solar rooftop )

apply for solar rooftop : नमस्कार मित्रांनो आनंदाची बातमी आता सोलर साठी तुम्ही घरबसल्या अर्ज करू शकता अर्ज कसा करायचा सविस्तर माहिती तुम्हाला सांगणार आहे दहा स्टेट मध्ये तुम्हाला अर्ज कसा करायचा

नमस्कार केंद्र सरकारकडून नवीन योजना सुरू करण्यात आली प्रधानमंत्री सूर्य घर योजना या योजनेअंतर्गत प्रत्येक घरावर सोलर बसणार आहे म्हणजे आता आयुष्यभर वीज हे मोफत मिळणार आहे त्यासाठी अर्ज कसा करायचा स्टेप बाय स्टेप तुम्हाला सविस्तर सांगणार आहे.

20240419 092315

सर्वात अगोदर तुम्हाला अप्लाय फॉर ऋतूब सोलर मोफत योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल apply for solar र तुम्हाला आता क्लिक करावे लागेल

अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

मित्रांनो तुमचा जिल्हा कोणता आहे तो तिथे टाकायचे राज्य कोणत्या वीज वितरण कंपनी निवडावे लागेल कोणते कंपनीचे 20 तुम्ही घेता आणि तुम्हाला मोबाईल नंबर ईमेल नंबर आणि खाते क्रमांक सोलर साठी अर्ज करण्यासाठी जे जे कागदपत्र लागतात ते टाकायचे आहेत त्यानंतर अर्ज हा सबमिट करायचा आहे.

https://abmarathi.com/मोबाईल-मध्ये-आधार-कार्ड-ड/

त्यानंतर तुम्हाला कमिशन रिपोर्ट मिळेल वर पीएम सूर्यग्रह मोफत बिजली योजना फोटो लॉगिन करा आणि तुमचे बँकेचे तपशील आणि रद्द केलेला चेक सबमिट करावे लागणारे तुमच्या  सबसिडी मिळणार आहे.

apply for solar rooftop : अशा प्रकारे तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे मित्रांनो तुम्हाला जर खरंच घरावर सोलर बसवायचा तर अशा पद्धतीने तुम्ही अर्ज करू शकता ते वेबसाईट सुद्धा दिलेली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *