शेतार सोलर बसर 500 रुपये 21 तारीख पर्यंत अर्ज ( New apply for solar rooftop 2024 )

New apply for solar rooftop 2024 : नमस्कार सोलर पॅनल घरावर बसवा फक्त पाचशे रुपयांमध्ये शेवटची संधी 21 एप्रिल पर्यंत अर्ज करू शकता वीज बिलाचं टेन्शन आता संपणार आहे आणि वीज बिल आता मोफत मिळणार आहे

सोलर साठी असा करा अर्ज

नमस्कार आता केंद्र सरकारकडून आता घरावर सोलर बसणारा एक कोटी सोलरचा वाटप होणार आहे आता आचारसंहिता लागल्यात त्यामुळे हे काही वेळानंतर माझ्या आचारसंहिता संपल्यानंतर हे सोलर बसवण्यात येणार आहेत याच्यासाठी बऱ्याचशा लोकांनी अर्ज सुद्धा केलेला आहे.

20240416 172206
New apply for solar rooftop 2024
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

आता ज्या लोकांनी अर्ज केलेल्या त्यांच्या घरावर सोलर बसणार आहे आणि जे पोस्टाची कर्मचारी ते सुद्धा घरोघरी फिरत आहेत त्यामुळे आता प्रत्येकाचा सर्वे सुद्धा करण्यात येत आहे आणि प्रत्येकाच्या घरावर सोलर सुद्धा मिळणार आहे.

https://chat.whatsapp.com/HBQgvoXXJcT6AYfYViwvCn

मित्रांनो सोलर साठी आता सरकार अनुदान सुद्धा देणार आहे काही अडहत्तर हजार रुपये सबसिडी सुद्धा देणार आहे सोलर साठी तर तुम्हाला आता अर्ज कसा करायचा काय हाय काय सारखी शेवटची तारीख 21 एप्रिल आहे आणि बऱ्याच बातम्या अशा पाचशे रुपयांमध्ये सुद्धा तरी काही नाही

New apply for solar rooftop 2024 : केंद्र सरकारचे महत्त्व कृषी योजना आपल्या गच्चीवर हे सोलर बसणारा याची कोणती परवानगी जात नाही वैज्ञानिक प्रयोग करण्यासाठी परवानगी दिली जात आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *