पोस्ट ऑफिस मध्ये नोकरी भरती निघाली 2024 ( India Post Office Department Recruitment )

India Post Office Department Recruitment : भारतीय पोस्ट ऑफिस मध्ये नोकरी भरती निघालेल्या गट क पदाची नोकरी भरती आहे आणि सर्वात मोठी नोकरी भरती आहे 2024 ची आवेदन कसं करायचं अर्ज कसा करायचा कागदपत्रे काय लागणार आहे नोकरी भरती कशी होणार आहे.

अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

सध्या केंद्र सरकारकडून मोठी पद भरती प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे सध्या पोस्ट ऑफिस मध्ये गट क या पदांसाठी केलेली आहे पदाकरता उमेदवार कालावधी ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागवल्या जाणार आहेत इंडिया पोस्ट ऑफिस डिपार्टमेंट डिपार्टमेंट फॉर क्लास नंबर ऑफ पोस्ट 19 पदनाम किती संख्या आहे सविस्तर जाहिरात पुढील प्रमाणे पाहू या

20240416 154048
India Post Office Department Recruitment
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

मित्रांनो यामध्ये पदांची संख्या आहे गट क वाहन चालक पदांसाठी पद भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे

अधिक माहिती साठी इथे क्लीक करा

सदर पदाकडे उमेदवार हा दहावी पास असणे गरजेचे आहे वाहन चालण्याचा परवाना सुद्धा असणे गरजेचे आहे

India Post Office Department Recruitment : अर्ज प्रक्रिया कशाप्रकारे आहे तर जाहिरात मध्ये नमूद केल्यात की तो The Office of the Chief Postmaster General , BiharCircle , 30 मे पर्यंत हा अर्ज आपल्याला सादर करायचा आहे जर आपण दहावी पास असाल तर आपल्याला वाहन चालकाचा अनुभव असेल आणि आपला वाहन चालक जर हे असेल तर आपल्यासाठी हे महत्त्वाची नोकरी भरती आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *