सौर कृषी पंपासाठी अर्ज भरणे सुरू शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळणार ( Solar Agriculture Pump Subsidy )

नमस्कार आता शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळणार आहे कोणत्या शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळणार आहे सविस्तर माहिती आज आपण पाहणार आहे या लेखामध्ये आणि अर्ज कसा करायचा ते सुद्धा मी सांगणारे सविस्तर

सोलर साठी अर्ज भरणे सुरु

शेतकऱ्यांना दिवसा बारा तास विश देण्यासाठी राज्य सरकार नवीन योजना लॉन्च केलेल्या मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी या योजनेअंतर्गत 9000 मेघेवाट सौर ऊर्जेतील निर्मिती होणार आहे म्हणजे राज्यात खूप मोठ्या प्रमाणात सौर ऊर्जामार्फत मेगामेट तयार होणाऱ्या त्यामुळे शेतकऱ्यांना दिवसाला गणेश शक्य आहे.

20240412 193602
Solar Agriculture Pump Subsidy

असे सुद्धा राज्याची उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणीस यांनी सांगितले 40% कृषी  सौर ऊर्जावर वापरता येईल त्यामुळे शेतकऱ्यांना दिवसा कृषी पंपाचे मार्फत तिला पाणी देता येईल राज्याची शेतकऱ्यांना रात्री शेतात जावं लागतो आणि पंप सुरू करावा लागतो अनेकदा जीवित हानी होण्याची शक्यता सुद्धा असते कारण जंगली जनावरे असो किंवा सहा पासून किंवा विंचू अशा प्रकारचे जनावरण शेतामध्ये असतात आणि त्यामुळे शेतकऱ्यांना अतोनात नुकसान होत.

पीकविमा

असते त्यामुळे शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळण्याच्या बऱ्याच दिवसापासून या गोष्टी चालू आहे त्यानंतर राज्यातील सरकारने सौर ऊर्जा निर्मितीचा प्रकल्प सुरू करण्यात आला या प्रकल्पाच्या मार्फत प्रत्यक्ष येतात सौर कृषी पंप बसणार आहे आणि पंप बसल्यानंतर शेतामध्ये आपण 24 तास पाणी देऊ शकतो त्यासाठी तुम्हाला सौर कृषी पंपासाठी जर अर्ज करायचा असेल तर तुम्हाला एक वेबसाईट दिली आहे त्या वेबसाईटवर क्लिक करायचं आणि

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *