अर्ज भरणे सुरू सौर कृषी पंपासाठी 90% सबसिडी मिळणार ( Applications for Agricultural Solar Pumps started )

Applications for Agricultural Solar Pumps started : नमस्कार शेतकरी मित्रांनो आनंदाची बातमी कुसुम सोलर योजनेअंतर्गत आता 95 टक्के अनुदानावर सोलर पंप शेतामध्ये बसवता येईल अर्ज आजपासून सुरू झालेले आहेत अर्ज कसा करायचा सविस्तर कागदपत्र काय लागतात ते सुद्धा पाहणार आहे

शेतकरी बांधवांनो शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट सक्षम करण्यासाठी केंद्र सरकार नवनवीन योजना राबवत असते किंवा महाराष्ट्र सरकार सुद्धा नवनवीन योजना राबवत असेल एक नवीन योजनांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेली योजना कुसुम सोलर योजना या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना शेतामध्ये 95 टक्के अनुदानावर सोलर बसवण्यात येते.

20240406 105237
Applications for Agricultural Solar Pumps started

केंद्र सरकारने पीएम कुसुम सोलर योजनेअंतर्गत सौर ऊर्जा तंत्र लाभ मिळवून देणे व त्यांचे पूर्ण समर्थन दिले जाणार आहे

कुसुम सोलर योजनेचा अर्ज कसा करायचा

शेतकरी मित्रांनो कुसुम सोलर कोणचा अर्ज हा ऑनलाइन सुद्धा केला जातो किंवा सरकारने शेतकऱ्यांना मदत काय नवीन नवीन योजना राबवल्या आहेत सौर कृषी पंप बसवण्याकरिता सबसिडी सुद्धा देणार आहेत मात्र अनुदान दिले जाते तुम्हाला सुद्धा या सोलरचा लाभ मिळणार आहे तुम्हाला फक्त पाच ते दहा टक्के खर्च करावा लागेल 95 टक्के सरकार तुम्हाला देणार आहे

कर्जमाफी 2023

कृषी पंप बसवण्यासाठी सरकार किती अनुदान देते

सौर कृषी पंप योजना अंतर्गत शेतकऱ्यांच्या शेतामध्ये 24 तास मोफत लाईट बसा या विद्यार्थ्यांना सौर पंप बसवण्यासाठी 90% सबसिडी एक केंद्र सरकार देते व त्याच्या शेतात

सोलर कृषी पंपासाठी कागदपत्रे काय लागणार आहे

जमिनीचे कागदपत्रे बँक खाते पासबुक नोंदणीची प्रत ओळखपत्र अपडेट केलेला फोटो आधार कार्ड आणि आपला मोबाईल नंबर

अर्ज करण्यासाठी लिंक

https://www-mahadiscom-in.translate.goog/solar/index.html?_x_tr_sl=en&_x_tr_tl=hi&_x_tr_hl=hi&_x_tr_pto=tc
Applications for Agricultural Solar Pumps started : खालील दिलेल्या त्या लिंक वर जाऊन तुम्ही अर्ज करू शकता ऑनलाइन पद्धतीने

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *