Ngr jilha pikvima / शेतकऱ्यांना पीकविमा मिळणार

मित्रांनो 2019 20 चा विमा (pikvim)आहे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीकविमा जमा होणार आहे.

फक्त या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणारा

चला मित्रांनो जाणून घ्या याबाबत सविस्तर संपूर्ण माहिती जिल्ह्यातील सन 2019 20 चा खरीप व रब्बी हंगाम मधील आंबे बहार फळबाग विमा हे या ठिकाणी मंजूर झालेला परंतु शेतकऱ्यांना हा पिक विमा (pikvim)मिळाला नव्हता हा जिल्हा बँकेच्या संचालक पारनेर बाजार समितीचे सभापती प्रशांत गायकवाड यांच्या प्रयत्नामुळे शेतकऱ्यांच्या पदरात पडणार आहे.

कोणते वर्षी चा पीकविमा (pikvima)मंजूर झालाापीकविमा मंजूर थेट बँक खात्यात

तर मित्रांनो 2019 20 चा खरीप व रब्बी हंगाम मधील जो आंबे बहार फळबाग मंजूर झालेला आहे.
तर मित्रांनो या शेतकऱ्यांना मंजूर होऊन देखील मिळाले नाही तर त्या शेतकऱ्याने जिल्हा बँकेचे संचालक व पारनेर बाजार समितीचे सभापती आहे त्यांच्याकडून या शेतकऱ्यांना आता विमाने यांच्या प्रयत्नांमुळे सापडणार आहे तर नगर जिल्ह्यातून आलेली बातमी आहे तर Ngr jilha pikvima शेतकऱ्यांसाठी बातमी होती.

ही पण बातमी वाचा या जिल्ह्यातील शेतपिकांचे पंचनामे होणार

तर मित्रांनो या ठिकाणी अजून आपण बातमी पोषकता महत्त्वाची बातमी केली आहे मित्रांनो तर त्या शेतकऱ्यांनी या शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळाला नव्हता

पीकविमा pikvima मिळवने साठी तुम्हाल खालील प्रमाणे कागपत्रे लागतील

एअर इंडिया मध्ये नोकरी संधी

फळबाग व 2019 मधील मधील तर त्यांच्यासाठी महत्वाचे अपडेट आहे तर फोटो सहित बँक पासबुक त्यावर संपूर्ण खाते नंबर आयएफसी कोड ब्रांच कोड सहित पहिल्या पानाचा फोटो पारणे बाजार समिती कार्यालय मध्ये आपल्याला जमा करायचा Ngr jilha pikvima शेतकरी असाल तर आपल्यासाठी हा महत्त्वाचा आहे महत्वाची बातमी आहे तर मित्रांनो इतर शेतकऱ्यांना देखील शेअर करा तरीही आपला फोटो आहे आधार कार्ड बँक पासबुक आहे त्याचबरोबर त्यावर ती स्पष्ट मध्ये आयएफसी कोड नंबर ब्रांच कोड यानंतर पहिला पाण्याचा फोटो आहे हा आपल्याला आपल्या बाजार समिती कार्यालय मध्ये हात जमा करायचं पारनेर बाजार समिती आहे या ठिकाणी तर मित्रांनो अपडेट होती या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी तर अशा प्रकारे हा विभाग

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *