Talukhytil pikvima manjur | 16 तालुक्यातील पीकविमा मंजूर

महाराष्ट्रातील अजून लाखो शेतकऱ्यांचे पीक विमा येणे बाकी आहे आपल्या महाराष्ट्रातील कोणत्या कोणत्या Talukhytil pikvima झाला याबद्दलची माहिती सर्वात अगोदर टाकले जाते या आपण पाहणार आहोत.

आज कोणत्या सोळा तालुक्यांना पिक विमा मंजूर झाला आहे जर तुम्हाला तुमच्या तालुक्यात पिक विमा मंजूर झाला आहे काय हे जाणून घ्यायचे असेल तर या तरच तुम्हाला पिक विमा संबंधीच्या नवीन बातम्या येतील

आता आपण तालुका नुसार मंजूर झालेली रक्कम पाहू अर्धापुर तालुका मध्ये 19 हजार 178 शेतकऱ्यांना 15 पॉइंट 16 कोटी मंजूर झाले आहे.

ही पण बातमी वाचा शेतकऱ्यांना मिळणार या योजने वर 10 लाख रु

Talukhytil pikvima

भोकर मध्ये 54 हजार 454 शेतकऱ्यांना 12.5 कोटी मंजूर झाले आहे.

बिलोली तालुक्यामध्ये 1072 शेतकऱ्यांना 23.1 कोटी मंजूर झाले आहे.

देगलूर तालुका मध्ये 40 हजार 996 शेतकऱ्यांना 24 पॉईंट चाळीस कोटी मंजूर झाले आहे .

शेतकऱ्यांना दुप्पट नुकसान भरपाई

धर्माबाद तालुक्यामध्ये सोळा हजार एकशे एकवीस शेतकऱ्यांना 13.1 दूर झाले आहे.

हदगाव तालुक्यामध्ये 1740 शेतकऱ्यांना 6.64 कोटी मंजुर झाले आहे.

हिमायतनगर मध्ये 20340 शेतकऱ्यांना 9.1 कोटी मंजूर झाले आहे.

नोकरी साठी अर्ज भरा

कंधार तालुक्यामध्ये 77 हजार 903 शेतकऱ्यांना 22.7 कोटी मंजूर झाले आहे.

किनवट तालुक्यामध्ये 14 हजार 952 शेतकऱ्यांना चार पॉईंट 39 कोटी मंजूर झाले आहे.

लोहा तालुक्यामध्ये 68 हजार 379 शेतकऱ्यांना 32.5 कोटी मंजूर झाले आहे.

ही पण बातमी वाचा यांना मिळणार 2000 हजार रु

माहूर तालुक्यामध्ये 12341 शेतकऱ्यांना 4.8 20 कोटी मंजूर झाले आहे.

मुखेड तालुक्यांमध्ये 19 हजार 725 शेतकऱ्यांना 14 पॉइंट 47 कोटी मंजूर झाले आहे.

Talukhytil pikvima

मुखेड तालुक्यांमध्ये 74 हजार 513 शेतकऱ्यांना 20.7 तर कोटी मंजूर झाले आहे.

नायगाव तालुक्यांमध्ये 51154 शेतकऱ्यांना 26.4 कोटी मंजूर झाले आहे नांदेड तालुक्यामध्ये 1333 शेतकऱ्यांना तीन पॉईंट 87 कोटी मंजूर झाले आहे.

उमरी तालुका मध्ये 26 हजार नव्वद शेतकऱ्यांना 6.64 कोटी मंजुर झाले आहे.

असे एकूण मिळून नांदेड जिल्ह्यामध्ये सहा लाख तीस हजार 957 शेतकऱ्यांना 313 पॉइंट 69 कोटी मंजूर झाले आहे

अशा प्रकारे आपण नांदेड जिल्ह्यातील तालुकानिहाय शेतकऱ्यांची यादी मंजूर झालेली रक्कम पाहिली आणि विमा संबंधीच्या महत्त्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *