Today Soybean ka Rate / सोयाबीनला सहा हजार रुपये हमी भाव द्यावा

Today Soybean ka Rate मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे सोयाबीनचे उभे पिक पिवळेपडले आहे. परिणामी, सोयाबीन उत्पन्नात प्रचंड घटझाली असून एकरी २ ते ३क्विंटल उत्पन्न झाल्याने उत्पादन तालुका काँग्रेसकमिटीची मागणी खर्च निघाला नसल्याचीसोयाबीनवर पडलेल्या येलो मोझॅकमुळेउत्पादना घट आली असून शेतकरी आर्थिकसंकटात सापडला आहे. त्यामुळे शासनाने सोयाबनीला पीकविम्यासह ६ हजार रूपये हमी भाव द्यावा,

अशी मागणी संग्रामपूर तालुका काँग्रेसकमिटीचे तालुकाध्यक्ष राजेंद्र वानखडेमहाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सचिव रामावजयबुरुगले यांच्या नेतृत्वात तहसीलदार योगेश्वरटोपे यांच्या मार्फत जिल्हाधिकारी यांना एकानिवेदनाव्दारे केली आहे.संग्रामपूर तालुक्यातील गावनिहाय सोयाबीन पिकावर येलो मोझॅकबुरशीजन्य रोग, हुमणी अळीचा प्रादुर्भाववस्तुस्थिती आहे. महागडे बियाणे घेऊनपेरणी केलेले पीक जर हाती येत नसेल,तर त्या बळीराजाने काय करावे, असा प्रश्नसोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांकडून उपस्थितहोत आहे.

शासनाने शेतकऱ्यांना शेती पिकखर्चा प्रमाणे हमी भाव दुप्पट देण्याचे दिलेलेवचन पाळावे अन्यथा गाव निहाय शासनानेकेलेल्या वक्तव्याचा बॅनर लावून निषेधआंदोलन करण्यात येईल, असा इशारामहाराष्ट्र प्रदेश सचिव राजविजय बुरुगले,तालुकाध्यक्ष राजेंद्र वानखडे, वारा पिसे,संतोष राजनकर, पातुर्डा लोकनियुक्तसरपंच रणजीत रामदास गंगतीरे, प्रकाशसाबळे, सुभाष चांदुरकर, बाळासाहेब डोसे,वैभव देशमुख, गणेश टापरे आदी काँग्रेसपदाधिकाऱ्यांनी दिला आहे. Today Soybean ka Rate

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *