Berojgari Bhatta / बेरोजगार तरुणांना भेटणार ५०००/- दरमहिना |

Berojgari Bhatta योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील बेरोजगार मुलांना प्रति महीने पाच हजार रुपये महिना /- रुपयांचीआर्थिक मदत केली जाते जेणेकरून बेरोजगार युवकांना नोकरी मिळेपर्यंत त्यांनात्यांचा दैनंदिन खर्च पूर्ण करता येईल व नोकरी शोधण्यासाठी देखील मदत होईल.राज्यातील सुशिक्षित बेरोजगार युवकांना महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजनेच्यामाध्यमातून आर्थिक सहाय्य करणे आहे. या योजनेअंतर्गत मिळणारी रक्कम थेटलाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यात जमा करण्यात येईल.

अर्ज करणे साठी

इथे क्लीक करा

ज्या बेरोजगार युवकांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्यांना शासनाच्यअधिकृत वेबसाईटवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल.महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजनेअंतर्गत मिळणार लाभ:-महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजनेअंतर्गत बेरोजगार युवकास प्रति महिना५०००/- रुपयांची आर्थिक मदत केली जाते.महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजनेमुळे महाराष्ट्रातील बेरोजगार युवकांना याचाआर्थिक फायदा होणार आहे.या बेरोजगार युवकास प्रति महिना ५०००/- रुपयांची आर्थिक मदत केली जाते.बेरोजगार भत्ता योजनेची आर्थिक मदत बेरोजगाराच्या थेट बँक खात्यात जमा केली जाते.जो पर्यंत युवकास नोकरी मिळत नाही तो पर्यंत त्यास बेरोजगारी भत्ता प्रदा केला जातो.या योजनेच्या मदतीने बेरोजगार युवक स्वतःचा दैनंदिन खर्च पूर्ण करू शकतो.Type here to searchबेरोजगारी भत्ता योजना | Berojgari Bhatta

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *