Sheti Tar Kumpan Yojana शेताला कुंपण करण्यासाठी राज्य सरकार देणार 100% अनुदान असा करा मोबाईलवर अर्जनमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण कुंपण शेताला कुंपण करण्याची योजना कशी आहे
अधिक माहिती साठी व्हाट्सअप ग्रुप ला जॉइन व्हा
त्याला अर्ज कसा करायचा महाराष्ट्र सरकार किती अनुदान देणार आणि याच्यासाठी कोण पात्र राहणार सविस्तर माहिती लेखामध्ये पाहणार आहेआपल्या राज्यात असे असंख्य शेतकरी ज्यांची जमीन जंगलात किंवा जंगलात शेजारी आहे शेळ्या व वन्य प्राण्यांचा धोका होतो त्यामुळे शेतात शेती पिकाचे नुकसान खूप मोठ्या प्रमाणात होते
शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी कुंपण योजना शेताला कुंपण योजना आणली आहेकृष्णा 2023 पासून सुरू करण्यात आलेली आहे शासनाच्या वतीने 90% अनुदान व्यतिरिक्त करण्यात येणार आहे योजनेचे उद्देश तार कंपनीच्या माध्यमातून
जनावरेजमिनीचा सातबारा कास्ट सर्टिफिकेट आधार कार्ड हा पंचायत समितीकडे अर्ज सादर करता येतो Sheti Tar Kumpan Yojana