दिवाळी अगोदर शेतकऱ्यांनाचा बँक खात्यात / PM Kisan 15th Installment

PM Kisan 15th Installment आम्ही शेतकरी मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत शेतकरी मित्रांनो 14 वा हफ्तार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पडलाच आहे आणि नमो शेतकरी योजनेचा पहिला सुद्धा हप्ता पडलेला आहे

pm किसान यादी पाहणे साठी

इथे क्लीक करा

पण आता शेतकऱ्यांना प्रश्न पडला की पी एम किसान चा पंधरावा पत्ता कधी पडणार तर शेतकरी मित्रांनो पीएम किसान चा पंधरावा हप्ता हा दर चार महिन्याने पडत असतो त्यामुळे शेतकरी मित्रांनो आता नोव्हेंबर महिन्यामध्ये पडण्याची शक्यता आहे किती तर दोन हजार रुपये तर शेतकरी मित्रांना पीएमपीच्या निर्णयाचा हप्ता 2 हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे नोव्हेंबर महिन्यामध्ये म्हणजे दिवाळीच्या अगोदर शेतकरी मित्रांनो फक्त ज्या शेतकऱ्यांनी ही केवायसी केलेल्या आहेत त्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीएम किसान योजनेचा पैसे म्हणजे 15 वा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत यादी जर पाहिजे असेल तर यादी कशाप्रकारे पाहू शकता तर शेतकरी मित्रांनो गव्हर्मेंट डॉट इन या पोर्टलवर जाऊन तुम्ही पाहू. PM Kisan 15th Installment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *