PM Kisan Yojna प्रधानमंत्री मा.श्री.नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या हस्ते १४,००० कोटी रुपयांहून अधिक विकास प्रकल्पांचा आज शिर्डी येथे शुभारंभ होत आहे..
केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर राज्य शासनाची ही स्वतंत्र योजना आहे. या योजनेमुळे केंद्राचे रु.६००० आणि राज्याचे रु.६००० असे एकूण रु.१२,००० दरवर्षी पात्र शेतकरी कुटुंबाला मिळणार आहेत. PM Kisan Yojna