Wine Shop License | बीअर बार आणि परमिट रूम परवाना.

Wine Shop License एफएल-३ अनुज्ञप्ती पंजूरीकरीता आवश्यक असलेल्या कागदपत्रांची सुची१) खाद्यगृह अनुज्ञप्तीची विधीग्राह्य छायांकित प्रमाणित प्रत.२) हॉटेलची जागा वाणिज्य, प्रयोजनार्थ बिनशेती (Commercial N..A.) असल्याबाबत सक्षमअधिका-याकडील आदेश / प्रमाणपत्राची छायांकित प्रमाणित प्रत.३) अर्जदाराच्या नांवे संबंधीत तहसीलदाराकडील रु. एक जागचे एक नाणपत्र किंवाअनुज्ञप्ती शुल्काच्या ५० % रकनेएवढे बँक गॅरंटीपत्र.४) आयकर विभागाचे नादेय प्रमाणपत्र अथवा प्रतिज्ञापत्र५) विक्रीकर विभागाचे नादेय प्रमाणपत्र अथवा प्रतिज्ञापत्र.६) हॉटेलचा दर्जा चांगला असल्याबाबत संबंधीत स्थानिक प्राधिकराणात अथवा चौकशी अधिका-यांचा दाखला / प्रमाणपत्र.७) रेस्टॉरंट / हॉटेल व नियोजित परवानाकक्षाचा संपूर्ण नकाशा (ब्ल्यु प्रिंट) ज्यात रेस्टॉरंट /परवानाकक्ष/किचन/गोडाऊन/प्रसाधन गृहे इ.

दर्शविलेली असावीत. (४ प्रती) तसेच रेस्टॉरंट हेपरवानाकक्षापेक्षा मोठे असणे आवश्यक असून परवानाकक्षाचे किमान क्षेत्रफळ हे १० चौ.मी. असणेआवश्यक आहे.८) अन्न व औषध प्रशासनाकडील अनुज्ञप्ती नमुना-बी छायांकित प्रमाणित प्रत.९) हॉटेलची जागा अर्जदाराच्या मालकीची असल्याबाबतचे जागेचे खरेदीखन, सातबारा उताराइत्यादी योग्य तो आवश्यक सबळ पुरावा.(१०) जागा भाड्याची असल्यास त्यासंबंधी नोंदणीकृत भाडेपट्टा किमान रु.१००/- चे स्टॅम्पपेपरवर.११) हॉटेलमध्ये खाद्यपदार्थाची माहिती व दरपत्रक दर्शविणारे गेनुकार्ड.१२) हॉटेलचे बांधकाम परवानागी घेऊन केले असल्याबावत व नियमानुसार योग्य व अधिकृतअसल्याबावत संबंधीत सक्षम अधिका-याचा दाखला.१३) परवानाकक्ष व बिअरबार अनुज्ञप्तीकरीता संवधीत न.प./ ग्रा.पं.यांचे ना हरकत प्रमाणपत्र.-१४) कायदा व सुव्यवस्थेवायचा अनुकुल अहवाल पोलीस विभागाकडून प्राप्त होणे आवश्यक आहे.

Wine Shop License

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *