नवीन योजना

Showing 10 of 46 Results

FPO yojana / शेतकऱ्यांना मिळणार 15 लाख रु

शेतकऱ्यांनासाठी आनंदाची बातमी या योजनेअंतर्गत मोदीसरकारने शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट व्हावे यासाठी नवनवीन प्रकारच्या योजना सुरू केल्या आहेत व अजून काही योजना सुरू होण्याच्या मार्गावर आहे . अशीच एक योजना मोदीसरकारने […]

Kusm solar penal / या योजने चे अर्ज भरणे सुरू

शेतकऱ्यांना केंद्र सरकार कडून Kusm solar penal लावणे साठी 90 टक्के सबसिडी मिळते कुसुम योजनेतंर्गत सोलर पॅनल्स लावण्यासाठी सरकार 90 टक्के कर्ज तुम्हाला देते. मित्रांनो तुम्हाला केवळ दहा टक्के भांडवलाची […]

Svtantr satbara / पोट हिश्श्याचाही आता स्वतंत्र सात-बारा होणार भाऊबंदकीच्या भांडणाला बसणार आळा

पोट हिश्श्याचाही आता Svtantr satbara होणारभाऊबंदकीच्या भांडणाला बसणार आळाअशी असेल मोहीम वर्षानुवर्षे भांडण-तंट्याचे कारण ठरणाऱ्या सरपंच, तलाठी आणि ग्रामसेवक यांच्या पोट हिश्श्यांचेही आता स्वतंत्रपणे सात-बारा सहकार्याने सभा होणार. या सभेत […]

krushi panp / 10 हजार शेतकऱ्यांना मिळणार कृषी पंप

येणारे प्रजासत्ताकदिनी निमित्त शेतकऱ्यांना १० हजार सौर krushi panp वितरणाचे आदेश देण्यात येणार असल्याची महिती व घोषणा ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत यांनी वर्षपूर्ती निमित्त आयोजित पत्रकार परिषदेत आज दिली आहे. […]

satbara utara download / 7/12 काढा मोबाईल वर

नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्याला खूप वेळा आपल्या काही नवीन योजने चा अर्ज करणे साठी satbara utara download लागतो तर आपले 7/12 वेळवर मिळत नाही आपल्या जमिनीच्या सातबाराचे अर्जंटली काम पडते. […]

micro irrigation scheme yadi / प्रधानमंत्री कृषि सिंचन योजनाची यादी आली

शेतकऱ्यांनासाठी आनंदाची बातमी प्रधानमंत्री कृषि सिंचन योजनाची यादी आली प्रधानमंत्री कृषि सिंचन (micro irrigation scheme)योजना नवीन शासन निर्णय 01 जानेवारी 2021 रोजी रुपये 175.29 कोटी वितरित करण्यात आहे. शासनाने वितरित […]

Pradhmantri krushi sichan nidhi manjur /शेतकऱ्यांनासाठी 175 कोटी निधी मंजूर

प्रस्तावनाःप्रधानमंत्री कृषि सिंचन योजनेंतर्गत- प्रति थेंब अधिक पीक घटकाची अंमलबजावणी राज्यातकरण्यात येत आहे. सदर घटकांतर्गत सुक्ष्म सिंचन व पाणी व्यवस्थापनाच्या पुरक बाबी या दोन बाबी राबविण्यात येतात. यामध्ये केंद्र व […]

Tractor anudan👌 /शेतकऱ्यांना मिळणार 5 लाखांपर्यंत अनुदान ट्रॅक्टर खरेदीसाठी अनुदान.

5 लाखांपर्यंत अनुदान शेतकऱ्यांना मिळणार Tractor anudan खरेदीसाठी . असा करा अर्ज नमस्कार शेतकरी बधूंनो जर तुम्हाला ट्रॅक्टर खरेदी करणासाठी इच्छुक असला तर ध आता ट्रॅक्टर खरेदी करायची असल्यास आपल्याला […]

mahadbtmahait / या योजनेची तारीख वाढली आता

अर्ज भरावेतअर्ज करण्यासाठी www.mahadbtmahait.gov.in यासंकेतस्थळाला भेट द्यासोबत जोडावयाची कागदपत्र-१.सात बारा उतारा२.८अ उतारा३.आधार कार्ड झेरॉक्स४.बैंक पासबुक झेरॉक्स५.अ. जमाती, अ. जाती च्या लाभार्थीना जातीचा दाखला६.आधारशी सलग्न असलेला मोबाईल क्रमांक सोबत असावा mahadbtmahait […]

Jilhaparishd yojana / जिल्हा परिषदेमार्फत 50 टक्के सबसिडी

आजचा महत्त्वाचा विषय की शेतकऱ्यांना जे काही साहित्य दिला तर त्या साहित्याची वैयक्तिक साहित्य वाटपाचे नियोजन आहे तरीही जिल्हा परिषदेमार्फत मध्ये जिल्हा परिषद आणि कृषी समिती यांच्या संयुक्त या सगळ्या […]