Soybin Bajara Bhava /सोयाबीनच्या दरात पुन्हा सुधारणा

Soybin Bajara Bhava
सोयाबीनच्या दरात पुन्हा सुधारणा शेतकरी करणार का संधीचं सोनं? हंगामाच्या अंतिम टप्प्यात शेतकरी काय निर्णय
घेणार?


लातूर सोयाबीनच्या दरात पुन्हा
चढ-उतार सुरु झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आता
योग्य संधी साधून सोयाबीन विक्रीचा निर्णय घेतला तर
एवल्या दिवस केलेल्या (Soybean Stock )
साठवणूकीचा फायदा होईल.


गेल्या 15 दिवसांपासून सोयाबीनई दर है 7 हजार
200 वर स्थिरावले होते. गुढी पाडव्यानंतर पुन्हा
सोयाबीनच्या दरात दिवसाकाठी सुधारणा होऊ लागली
आहे. बुधवारी (Latur Market) लातूर कृषी उत्पन्न
बाजार समितीमध्ये सोयाबीनला 7 हजार 350 रुपये
क्विंटल असा दर मिळाला आहे. त्यामुळे पुन्हा शेतकरी
साठवणूकच करणार की विक्रीचा निर्णय घेणार हैं
पहावे लागणार आहे. कारण उन्हाळी हंगामातील
सोयाबीनही आता मार्केटमध्ये दाखल होईल शिवाय
रशिया युक्रेनचाही परिणाम कमी झाला आहे. त्यामुळे
भविष्यात दर कमी झाले तर पुन्हा वाढतील का नाही
याबाबत व्यापारीही संभ्रमात आहेत. त्यामुळे शेतकरी
काय निर्णय घेणार यावरच सर्वकाही अवलंबून आहे.
साध्या लातुरात 25 हजार पोत्यांची आवक सुरु आहे.
गेल्या तीन ते चार दिवसांपासून सोयाबीन दिवसाकाठी
50 ते 100 रुपयांनी वाढत आहे. त्यामुळेच हजार
200 वर आलेले सोयाबीन आता पुन्हा 7 हजार 350
वर येऊन ठेपले आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी
साठवणूक केली होती त्यांना काही प्रमाणात का होईना
दिलासा मिळाला आहे. तर दुसरीकडे तुरीच्या दरात
कमालीची घसरण झाली आहे. केंद्र सरकारने
डिसेंबरपर्यंत तुरीची आयात ही सुरुच ठेवण्याचा निर्णय
घेतला आहे. त्याचा परिणाम घेट तुरीच्या दरावर दिसून
येत आहे. कारण चार दिवसांपूर्वीच तूर ही 5 हजार
500 रुपये क्विंटलवर होती. बुधवारी मात्र, चित्र
बदलले होते. तुदीला 5 हजार 350 प्रमाणे दर मिळाला
आहे. तुरीचे दर हमीभावा समानच झाले आहेत.
सरकारच्या निर्णयाचाच फटका असल्याचे व्यापारी
सांगत आहेत.

ही पण बातमी वाचा शेतकऱ्यांना मिळणारा नुकसान भरपाई


सोयाबीनचा हंगाम आता अंतिम टप्प्यात आहे. अवघ्या
काही दिवसांनी पुन्हा उन्हाळी सोयाबीनची आवक सुरु
होणार आहे. यंदा केवळ बियाणापुरते नाही तर
उत्पन्नाच्या दृष्टीकोनातून शेतकऱ्यांनी उन्हाळी
सोयाबीनचा पेरा केला होता. हे सोयाबीन जोमात
असून लवकरच याची आवक सुरु होणार आहे. त्यामुळे
खरिपातील साठवलेले सोयाबीन शेतकन्यांनी आता
विकले तर फायद्याचे राहणार असल्याचे व्यापारी
अशोत अग्नयाल यांनी सांगितले आहे. आता दट वाढत
आहेत म्हणून शेतकरी काय भूमिका घेणार हे देखील
तेवढेच महत्वाचे आहे.

Soybin Bajara Bhava

ही पन बातमी वाचा इथे क्लीक करा नोकरी मिळणार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *