Sour Krushi panp / सौर कृषी पंप शेतकऱ्यांना मिळणार


१. ऊर्जा विभागासाठी अपारंपरिक ऊर्जामधील सर्व Grid / Off-Grid प्रकल्प /सौर कृषी पंप
योजनाकरीता सामायिक संकेतस्थळ (Common Webpage) :-

 • सर्व Sour Krushi panp साठी ऊर्जा विभागाचे Homepage एकच असावे त्यामध्ये
  महावितरण, महाऊर्जा, महापारेषण, महानिर्मिती यांचा समावेश असावा. पारेषण संलग्न (Grid
  Connected) व पारेषण विरहित (Off Grid) असे दोन पर्याय असावेत. Grid Connected व
  off-grid हे अनुक्रमे महावितरण व महाऊर्जाकडे निर्देशित (Redirect) करणेत येतोल,
  हे

पारेषण विरहित सोलरपंप (off grid) पर्याय निवडल्यास ग्राहक महाऊर्जाच्या Website वर
नोंदणी स्थळावर निर्देशित होईल (कसम योजना),

 • महावितरणचे website वरील Homepuge वर New या सदराखाली Kusum off grid solar सौर कृषी पंप
  pump असा Icon जाहीरातीच्या दिनांकापासून दोन महिन्यांसाठी flout करणेत येईल,
  महाऊर्जा website वरही अनुक्रमे पारेषण संलग्न सौर प्रकल्प योजना व पारेषण विरहित सौर
  २.
  कृषिपंप योजनांसाठीचे Icon float करणेत येतील व त्यावर Click केल्यावर महावितरणचे
  संबंधीत Web Portal कडे निर्देशित होईल,
  कार्यपध्दती:-
  अर्जदाराने ऑनलाईन अर्ज दाखल करताना त्यांची अधिकृत माहिती व कागदपत्रे अपलोड करावी,
  त्यापैकी सर्वसाधारणपणे खालील कागदपत्रे महत्वाची आहेत.
  .७/१२ गट नंबर, नाव
 • ही पण बातमी वाचा शेतकऱ्यांना मिळणारा नुकसान भरपाई
  .
  आधार कार्ड व नाव
  . जातीचा दाखला
  जमाबंदी आयुक्तांकडून ही कागदपत्रे PDF Format मध्ये API द्वारा घेण्याचा प्रयत्न करण्यात
  यावा, दरम्यान अर्जदाराकडील माहिती OCR प्रणालीद्वारे पडताळण्यात येतील व अशा संगणीकृत
  पडताळणीनंतर ग्राहकाला तत्वत: मान्यता (In principal sunction) मेसेजद्वारे ताबडतोब जाईल व
  त्यासोबत लाभार्थी हिस्सा भरण्याबाबतची संकेतस्थळाची माहिती प्राप्त होईल. सदर तत्वत: मान्यता मानवी
  हस्तक्षेपाशिवाय प्राप्त होईल. ती साईट व Document Verification च्या अधीन असेल,

  लाभार्थ्याने लाभार्थी हिस्सा भरल्यानंतर त्याला Vendor निवडण्याबाबतचा मेसेज प्राप्त होईल,
  सदर मेसेज सोबत Vendor Selection Link प्राप्त होईल. त्यातील Vender निवडल्यानंतर
  लाभार्थ्याला पडताळणीसाठी OTP प्राप्त होईल.
  प्राप्त OTP चा वापर करून लाभार्थी Vendor निवड करेल ही निवड केलेनंतर संगणक प्रणालीद्वारे
  Vendor चे नावे कार्यादेश (Work Order) Auto generate होईल.
  पात्र झालेल्या लाभार्थ्याची माहिती निवडलेल्या Vendor ला Vendor लॉगईनला दिसेल व ते काम
  आपोआप वितरीत होईल.
  यानंतर प्रकल्पस्थळाची लाभार्थी, Vendor व महाऊर्जा प्रतिनिधी समवेत पहाणी होईल. Joint
  Survey Report हे अर्ज आलेनंतर पाच दिवसात होणे अपेक्षित आहे. महाऊर्जाकडील तांत्रिक
  कर्मचा-यांची संख्या पाहता ही बाब साध्य होणेसाठी महावितरण कर्मचा-यांची मदत घ्यावी.

ही पण बातमी वाचा तुमचा आधार कार्ड कुठं वापरले जाते पहा

Sour Krushi panp
कर्मचा-यांची संख्या पाहता ही बाब साध्य होणेसाठी महावितरण कर्मचा-यांची मदत घ्यावी.
महावितरणने मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजना अंमलबजावणी करताना संबंधित लाईनमन
(Linerman) मार्फत सव्हे केलेला होता. तीच कार्यपध्दती महाऊर्जानेही अवलंबवावी, यासाठी प्रति
युनिट मानधनाचा दर महाऊर्जाने ठरवावा व त्या कर्मचा-यांना तपासणी पूर्ततेनंतर त्यांचे बैंक
खात्यात अदा करावा. महावितरण यासाठी आवश्यक ते कार्यालयीन आदेश काढतोल व
आवश्यक ती मदत करतील. सदर JSR पहाणी मोबाईल अॅपद्वारे अपलोड करण्यात येईल
पहाणी अहवालाची पडताळणी लाभार्थ्यांच्या डिजीटल स्वाक्षरीद्वारे केली जाईल. यासाठी OTP /
आधार कार्ड (Aadhar Card) वापरण्यात येईल.
ISR मध्ये अमान्य झालेले लाभार्थ्याला तो मेसेजद्वारे अपात्र झाल्याचे कळविण्यात येईल व त्याचे
पैसे परत देण्याची कार्यवाही सुरु झाल्याचा मेसेज पाठविण्यात येईल, याकरिता अर्जदाराकडून
IFSC क्रमांक व बैंक खाते क्रमांक घेण्यात यावा, पैसे परत करणेचा कालावधी आठ दिवसापेक्षा
जास्त असणार नाही. अर्ज अमान्य होणेचे कारण DGM स्तरावरून कळविणेत यावे.
यानंतर Vendor सौरपंप आस्थापित करण्याचे काम पुर्ण करेल व त्या अनुषंगाने कार्यान्वीत पंपाची
माहिती (Details) व फोटो मोबाईल अॅपद्वारे मुख्य संकेतस्थळावर पाठवेल.
आस्थापित पंपाची रेग्युलर आरएमएस महाऊर्जाच्या संकेतस्थळावर दिसू लागल्यानंतर १०
दिवसात सदर पंपासाठीचे प्रथम देयक अदा करण्यात येईल. त्यासाठी टप्पे व कालावधी महाऊर्जाने
निश्चित करून द्यावा, AMR/RMS येत असल्यास सर्व पंपाची पुन्हा तपासणी करणे आवश्यक
नाही. संगणकाद्वारे randomly निवडलेल्या कामाची तपासणी करण्यात यावी.
आस्थापित पंपाची महाऊर्जामार्फत तपासणी करण्यासाठी मुहा क्र. ६ मध्ये नमूद केल्यानुसार
कार्यवाही करावी.
पंपाची आस्थापना विहित कालावधीत आदेश दिनांकापासून दोन महिन्यात पुर्ण न झाल्यास प्रतिपंप
प्रतिदिन रू.१००/- हा दंड सिस्टीम जनरेटेड राहील,
पंपाच्या आस्थापनेनंतर त्याची तपासणी (Verification) Rundorrn Sumpling प्रमाणे करण्यात
यईल. ही तपासणी PO/DGM यांचेमार्फत ३०% याप्रमाणे करणेत येईल,
नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय, केंद्र शासनास पाठवावयाचा तपासणी अहवाल सिस्टीमद्वारे
भरला जाईल व संबंधित ग्राहकाची ई-साईन घेऊन त्याला आधार OTP मेसेजद्वारे पडताळण्यात
येईल. यासाठी आवश्यक तो प्रस्ताव महाऊर्जाने MNRE कडे पाठवावा.
Operation & Maintenance वेळी त्रैमासिक पाहणी Vendor द्वारे करण्यात येईल व सदर
अहवाल Vendor मोबाईल अॅपलिकेशनद्वारे मुख्य संकेतस्थळावर (MEDA Dashixvard
पाठवावे.
सदर पोर्टलबर रोजचे देयक अदायगीचा हिशोब असावा जेणेकरुन सदर योजनेचा ७०% खर्च
झाल्याचा आढावा घेणे सोईचे होईल. ७०% खर्च झालेनंतर UC Software मधून generate व्हावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *