घरावर सोलर बसवा आणि कमवा लाखो रुपये असा करा अर्ज ( Solar System Price and Subsidy in Maharashtra )

Solar System Price and Subsidy in Maharashtra : योजनेची वैशिष्ट्ये रुफटॉप सोलर योजना
निसर्गाचं दान; घरोघरी वीज होईल निर्माण
१. घरगुती बिलात मोठी बचत
२. घरगुती ग्राहक, गृहनिर्माण रहिवाशी संस्था व निवासी कल्याणकारी संघटनांना योजनेचा लाभ
३. १ ते ३ किलोवॅट पर्यंत ४० टक्के अनुदान
४. ३ किलोवॅटपेक्षा अधिक ते १० किलोवॅट पर्यंत २० टक्के अनुदान
५. सामूहिक वापरासाठी ५०० किलोवॅट पर्यंत परंतु प्रत्येक घरासाठी १० किलोवॅट मर्यादेसह निवासी
गृहनिर्माण संस्था या ग्राहकांना २० टक्के अनुदान.
६. शिल्लक वीज महावितरण प्रति युनिट प्रमाणे विकत घेणार महावितरण महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित रूफ टॉप सोलारसाठी एक, दोन व तीन किलोवॅटसाठी येणारा खर्च व होणारा लाभ प्रति यूनिट ८ रुपये दराने होणारी बचत (रुपये)

पीकविमा
९६०
१,९२०
२,८८०
अंदाजे खर्च अनुदान प्रत्यक्ष
| सोलर सिस्टिम क्षमता (रुपये) (रुपये) खर्च
रूफ टॉप
(रुपये)
(किलो वॅ

20240118 181741


५२,००० १८,०००
३४,५०० १०० चौ.फु.
१,०५,००० ३६,००० ६९,००० २०० चौ.फु.
५४,००० १,०३,००० ३०० चौ.फु.
१,५७,०००
$249,000 48,000 1,03,000
छतावरील दरमहा लागणारी होणा जागा वीजनिर्मिती
१२० युनिट
२४० युनिट
३६० युनिट
https://www.mahadiscom.in/ismart/


Solar System Price and Subsidy in Maharashtra : या महावितरणच्या वेबसाईटवर गेल्यास रुफ टॉप सोलर बसविण्याविषयीची सर्व माहिती मिळेल.
https://solarrooftop.gov.in/
सर्वप्रथम या वेबसाईटवर जाऊन आपल्या तपशीलासह नाव नोंदणी करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *