तूर बाजार भाव 12000 हजार ( Tur market price )

Tur market price : तुरीने गाठला दहा हजारांचा पल्ला; | मोंढ्यात शेतमालाची आवक वाढली; सोयाबीन आणखी घसरले ! शेतकऱ्यांना भाववाढीची प्रतीक्षा तुरीने मारली टुणूक उडी; तर सोयाबीनची घसरगुंडी!

हिंगोली येथील मोंढ्यात सोयाबीन, हळदीच्या भावात घसरण सुरू असताना तुरीने मात्र गुरूवारी दहा हजारांचा पल्ला गाठला; परंतु तुरीचे यंदा निम्म्याखाली आल्यामुळे भाववाढीचा फारसा लाभ होत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

20240119 100118 1

उत्पादन अत्यल्प पाऊस, किडीचा प्रादुर्भाव यामुळे यंदा खरीप पिकांना फटका सोयाबीनचे बसला.
उत्पादन निम्म्याखाली आले. त्यामुळे सोयाबीनला किमान सहा हजार रुपये क्विंटलचा भाव मिळेल अशी आशा होती; मात्र सोयाबीन पाच हजारांचा पल्लाही गाठत नसल्याने शेतकऱ्यांच्या पदरी निराशा येत आहे. मध्यंतरी सरासरी ४ हजार ७०० रुपये भाव मिळत असताना त्यातही आता घसरण झाली असून, १८ जानेवारी रोजी तूरडाळ कडाडणार…

घरवार सोलर योजना 2024

■ मागील आठवड्यापासून तुरीच्या दरात वाढ होत आहे. मोंढ्यात तुरीने दहा हजारांचा पल्ला गाठला आहे. परिणामी, डाळीच्या दरातही वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

■ सध्या बाजारात एक किलो तूरडाळीसाठी १४० ते
१६० रुपये मोजावे लागत आहेत. येणाऱ्या दिवसांत
आणखी दर वाढण्याची शक्यता व्यापाऱ्यांतून
वर्तविण्यात येत आहे.

https://abmarathi.com/majhi-kanya-bhagyashree/

सरासरी ४ हजार ४१३ रुपये क्विंटलचा भाव मिळाला. या दिवशी एक हजार क्विंटल सोयाबीनची आवक झाली
होती. तर १५० क्विंटल तूर विक्रीसाठी आवक अत्यल्प होत असल्याने भाववाढ…

■ पावसाचा लहरीपणा, किडीचा प्रादुर्भाव, अवकाळीचा फटका यामुळे तुरीचे उत्पादन प्रचंड घटले. अनेक शेतकऱ्यांना तर डाळीपुरत्याही तुरी झाल्या नाहीत. त्यामुळे मोंढ्यात अत्यल्प आवक होत आहे.

Tur market price : परिणामी, भाववाढ झाल्याचे व्यापायांचे म्हणणे आहे. सध्या १० हजार १०० रुपयांपर्यंत पोहोचलेला भाव आणखी वाढण्याची शक्यता आहे. आली होती. या दिवशी तुरीचे भाव क्विंटलमागे जवळपास ५०० ते ७०० रुपयांनी वधारले. किमान ९ हजार ५०० ते कमाल १० हजार १०० रुपयांचा भाव  मिळाला; परंतु उत्पादनात झालेली घट
पाहता शेतकऱ्यांना भाववाढीचा फारसा फायदा होत नसल्याचे चित्र
आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *