दर महिन्याला लाईट बिल भरायची गरज नाही ( Smart electricity meter features )

Smart electricity meter features : दर महिन्याला लाईट बिल भरायची गरज नाही सर्वात मोठी गोष्ट आज सर्व ग्राहकांना आनंदाची बातमी आहे

नमस्कार मित्रांनो आता विज बिल येणार नाही मित्रांनो आता स्मार्ट मीटर प्रत्येक घरात बसणार आहे त्यामुळे आता तुम्हाला रिचार्ज करावे लागणार आहे मार्चपासून सुद्धा सुरू झालेला आहे त्यामुळे आता तुम्हाला विज बिल येणार नाही लाईट बिल जे म्हणतो आपण भिजून दर महिन्याला भरत असतो आता तुम्हाला जेवढं रिचार्ज मार्चल तेवढीच लाईट वापरता येणार आहे त्यानंतर तुम्हाला पुन्हा विचार करावा लागणार आहे.

20240417 075009
Smart electricity meter features

सामान्य नागरिकांना प्रश्न पडला की या स्मार्ट मीटर मध्ये किती रुपयाचा विचार करावा लागेल जास्तीत जास्त आणि किती रुपयाचा कमी रिचार्ज करावा लागणार आहे.

अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा

आणि एक प्रश्न असा की रिचार्ज संपल्यानंतर 20 बंद होणार का हाय सुद्धा प्रश्न सामान्य नागरिकांमध्ये आहे प्रश्न पडलेला आहे की स्मार्ट पीटर घेण्यासाठी पैसे महावितरण देणार की आपल्याला बरेचसे प्रश्न सामान्य माणसांना पडलेले आहेत

महावितरण यामुळे निर्णय घेतलेला आहे की वीज चोरी व्हायची वीज मध्ये जो आकडा आहे तो कमी जास्त व्हायचा त्यामुळे आता स्मार्ट मीटर म्हटल्यानंतर काही ग्राहक बिल सुद्धा भरत नव्हती त्यामुळे महावितरण हा निर्णय घेतलेला आहे

त्याची सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे मार्चमध्ये सुरुवात करण्यात आलेली आहे पुण्यामध्ये सुरुवात केलेल्या स्मार्ट मीटर बसवण्याची 63 लाख घरामध्ये स्मार्ट मीटर बसून देणार आहे.

पीकविमा आला / Pikvima 2023 manjur

Smart electricity meter features : स्मार्ट टीव्ही मध्ये आपण रिचार्ज करत असतो तसा विचार महावितरणच्या जे स्मार्ट मीटर आहे त्याच्यामध्ये आपल्याला रिचार्ज करावा लागणार आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *