पिक विमा वाटप होणार 20 एप्रिल ( Maharashtra Crop Insurance Approved )

Maharashtra Crop Insurance Approved : मित्रांनो राहिलेला आणि अडकलेला पिक विमा जो 75 टक्के पिक विमा आहे तो लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे मित्रांनो हा पिक विमा कशामुळे अडकला का विलंब लागला

अधिक माहीत साठी इथे क्लीक करा

मित्रांनो 75 टक्के पिक विमा शेतकऱ्यांना प्रश्न पडला असेल कधी खात्यामध्ये जमा होणार का अडकला होता तर सविस्तर मी सांगणारच आहे शेतकरी मित्रांनो तो 75 टक्के पिक विमा आहे याला विलंबाच्या प्रकारे लागला की जे पिक विमा कंपनी आहे त्यांनी नाकार दिला होता पण जे कृषी अधीक्षक आहेत जे राज्याचे कृषिमंत्री या धनंजय मुंडे त्यांनी कंपनीला सूचना लवकरात लवकर चेक पीक कापणीची वेळ झाल्यानंतर शेतकऱ्यांना बाकी तर उर्वरित जो आपला पिक विमा मिळत असतो तो 75 टक्के लवकरात लवकर द्यावे असे सुद्धा त्यांनी सांगितले आहे.

20240417 084417
Maharashtra Crop Insurance Approved

आणि मित्रांनो त्यामुळे हा पिक विमा जो आलेला होता शेवटी आता निवडणुका खासदारकीच्या प्रत्येक जे राज्यात निवडणुका आहेत आणि त्यामुळे आचारसंहिता लागू झालेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांचा पिक विमा कुठे विलंब लागत आहे आणि लवकरच आता हे झाल्यानंतर शेतकऱ्यांना पिक विमा लवकरच जमा होणार असं सुद्धा सूत्रांनी सांगितलेलं आहे 75% पीकविमा 20 ते 25 तारखेपासून जमा होण्याची शक्यता सुद्धा वर्तनात आलेली आहे.

पीकविमा यादी पाहणे साठी इथे क्लीक करा

Maharashtra Crop Insurance Approved : आणि हे पैसे जर शेतकऱ्यांच्या खात्याकडे हे निवडणुकीच्या अगोदर जमा होणारे लागत होते पण या पिक विमा कंपनी नाकार दिल्यामुळे ते पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झाले होते आता निवडणुकी किंवा जे झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये ते पैसे जमा होतील असे सुद्धा सांगण्यात येणार आहेत आणि लवकरच 20 ते 25 तारखेपासून 75 टक्के पिक विमा जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे तेवढेच महत्त्वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *