Contents
show
धान उत्पादकांना हेक्टरी १५ हजार बोनस• मुख्यमंत्री एकनाथ शिंदे केली. कृषी, जलसंपदा, उद्योग,वस्त्रोद्योग, पर्यटन अशा विविधक्षेत्रांत विदर्भासाठी भरीव shetkree news तरतूदकरण्यात येत असल्याचे मुख्यमंत्र्यांनीजाहीर केले.
शेतकऱ्यांनाचा मुलांना साठी नोकरी भरती

ते साठी इथे क्लीक करा
नागपूर विदर्भाच्याविकासाशिवाय महाराष्ट्राचा सर्वांगीणविकास पूर्ण होऊ शकत नाही, हेसांगताना धान उत्पादक शेतकऱ्यांनाप्रति हेक्टरी १५ हजार रुपये बोनसदेण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथशिंदे यांनी गुरुवारी विधानसभेतविधानसभेत २९३ अन्वयेप्रस्तावाला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनीविदर्भासाठी पर्यटन सर्किट, नवीनखनिज धोरण, समतोल shetkree news नवीन समिती अशाविविध घोषणा केल्या. विरोधी पक्षतसेच सत्ताधारी पक्षाकडून सदस्यांनीमांडलेले मुद्दे आणि सूचनांच्या अनुषंगानेमुख्यमंत्र्यांनी विविध क्षेत्रनिहायविदर्भाचा कसा विकास करण्यातयेईल. पान ३ वर