आजचे बाजार भाव वाढणार? / kapus bajar bhava today

kapus bajar bhava today काल पासून कापसाचे भाव पडले म्हणून सर्व शेतकरी आपल्याला खूप चिंतेत पाहायला मिळत आहेत.वयद्या मध्ये भाव तुटल्यानंतर म्हणजेच बाजार समित्यामध्ये भाव पडल्या गेलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत.पण आज वायद्या मध्ये दर कसे सुधारल्या गेले,मात्र प्रत्येक्ष खरेदीतील दर स्थिर पाहायला मिळत आहेत.वयद्यामध्ये भाव वाढला आणि शेतकऱ्यांना तो भाव का मिळाला नाही असा प्रश्न सर्व शेतकऱ्यांना पडला आहे.

वयद्या मध्ये काल दर वाढले आणि आज पडले असे का घडले. शेतकऱ्यांनी कापूस विकवा कि थांबून ठेवावा, सद्या कोणत्या भावात कापूस विकवा असे प्रश्न सर्व शेतकऱ्यांना पडत आहेत. याच शेतकऱ्यांच्या समस्या वर आपण चर्चा करणार आहोत. सर्वात आधी आपण देशातील वायदे बाजारात काय काय घडत आहे ते पाहूया,देशातील बाजार भावात कापूस भावात खूप मोठी घाट झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे.सोमवारी मागे वायदे घाठी मागे 1700 रुपयांनी घाट होऊन,27300 रुपये होऊन बंद झाले होते 1 कापूस घाठ 170 किलो ची असते हे आपल्याला माहित असणे आवश्यक आहे.

kapus bajar bhava today

तसेच आज 27 डिसेम्बर ला सायंकाळी 5 वाजेपर्यंत वायदया मध्ये 1500पर्यंत ची सुधकरणा झाल्याची पाहवंयला मिळते, कापसाचे वायदे 28,780रुपयावर पोहचले होते क्विंटल माफही पाहायचे झाले तर, रोळीचा दर 17,000 रुपये होता,वायदया मध्ये कापूस दर कमी झाल्यानंतर बाजार समित्या मध्ये सुद्धा भावा मध्ये कमी दर पाहायला मिळाले.सोमवारी कापूस दारात क्विंटल मागे 500रुपकयकची घाट झाली होती, मात्र आज कापूस दर आपल्याला स्थिर दिसत आहेत काही बाजारात दारा मध्ये मोठी वाढ सुद्धा पगायला मिळाली.देशातील कापसाला सरासरी 7500ते 8500 रुपये दर मिळाला राज्यातील कापसाला सरासरी 7600 ते 8300 रुपये दर मिळाला. आणि वयद्यामध्ये दर काल कमी झाले वा आज वाढले असे का झाले ते आपण आज पाहूया, तर वायदे बाजार हा देखील हेजिंग चा प्लॅटफॉर्म आहे.या मध्ये प्रत्येक्ष डिलेवरी खूप कमी होते 1 महिन्याची मुदत संपली कि हे गुंतवणूकदार व्यापारी यामध्ये वायदा घेतात,पण m e seks वरील जानेवारी 2023यापुढील व्वायदा घेण्यास परवानगी दिलेली नाही. म्हणजेच वायदा रोल वर अर्थात पुढील वायदया मध्ये पॉजिशन घेता येत नाही त्यातच चालू महिन्याचे वायदा 31डिसेंबर ला संपतात त्यामुळे दीर्घाकालीन करार वायदया मधून बाहेर पडले म्हणजेच ज्यांना पुढील महिन्यात आपले करार न्यायचे होते, वायदा मधून बाहेर पडावं लागत. कारण पुढील महिन्याचे वायदा उपलब्ध नाही आहेत त्यामुळे विक्री वाढून दर कमी झाले पण वायदा संपेपर्यंत कमी झालेले दर पुन्हा वाढू शकतात. तुकची सुरुवात आज पासून आपल्याला पाहायला मिळाली आहे त्यामुळे वायदा बाजाराची पडझल 2दिवसाची असेल त्याला जास्त म्हहत्व देण्याची गरज नाही, असे जानकर सांगतात पण दुरदैवत शेतकऱ्यांना वेटिस धरण्यासाठी केल्या्क जाणारा आरोपही असे जानकर सांगतात प्रत्येक्ष खरेदीतील दर कमी केले, वास्तविक पाहता पोसिशन रोल वर अर्थात वायदया मध्ये दर तुटले होते हा मुद्दा हेजिंग शी निगडित आहे आणि पुरवठायच्या तील मात्र ही संबंध नाही. प्रत्येक्ष खरेदी जाणून बुजून दर कमी केले गेले.

दोन लाख वाढीव शेतकरी ठरले पात्र / pik vim shetkari

वायदा मध्ये दर कमी झाले आता कापूस दारात वाढ होणार नाही,असा संभर्म निर्माण केला जातोय. वयद्याच्या दाखल देत बाजार समित्यामध्ये भाव पडले वायदया मध्ये वाढ झाल्यावर सुद्धा बाजार भाव मध्ये वाढ केली गेली नाही. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात क्रिस्मास आणि नवीनवर्षाच्या सुट्या चालू आहेत त्यामुळे दाराची तुलना आपल्याला करता येत नाही. आंतरराष्ट्रीय बाजारात 4 जानेवारी पासून व्यवहार चालू होतील भारतीय माध्यमानी चीन मध्ये कोरोनाचा उदरेख दाखवला, तसा उदरेख नाही त्याची चर्चा देखील जोर धरू लागली आहे. तर काही जण कराच्या मते चीन च नववर्ष संपल्या नंतर तेथील बाजारातील कापसाला मागणी वाढू शकते,यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात भाव वाढण्यास मदत होईल. त्यातही जानेवारीच्या मध्य पर्यंत बाजारातील कापूस आवक जास्त असते त्यांतर कापूस विक्री कमी होत जाते,त्यामुळे जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्या पर्यंत बाजारातील चित्र ही स्पष्ट होऊ शकते. त्यानंतर कापूस अभ्यासकणी व्यक्त केलाय एकूणच काय कापूस बाजार भाव चे चित्र स्पष्ट होण्यास किमान दोन ते तीन आठवड्याची कालावधी लागेल, तो परेंत शेतकऱ्यांनी कापूस विक्री मर्यादित ठेऊन आवश्यक नसेल विक्री टाळवी.तर बाजारामध्ये कापूस दारा विषयी चुकीची माहिती पसरवली जात आहे. त्यास बळी पडू नये ज्या शेतकऱ्यांना कापूस विकन्या शिवाय पर्याय नाही त्यांनी या कळत किमान 8000 रुपयांच टार्गेट ठेवण्यास हरकत नाही. जानेवारी नंतर किमान 8500 ते 9000मिळू शकतो असा अंदाज कापूस जानकरांनी व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *