कापूस बाजार भाव

मागील हंगामात नाताळपर्यंत देशातसुमारे १६० लाख गाठींची आवक झालीहोती. यंदा कापूस दर स्थिर नसल्याने आवककमी राहिली आहे. तसेच उत्पादनाबाबतहीवेगवेगळी स्थिती विविध भागांत आहे.देशात सर्वाधिक कापूस आवक उत्तरभारतात झाली आहे. मागील पंधरवड्यातराज्यात रोज १५ ते १७ हजार गाठींचीआवक होत होती. ती या पंधरवड्यात वाढून दबावात राहतील.

नाताळनंतर दरांबाबतप्रतिदिन ३० हजार गाठी एवढी झाली सकारात्मक हालचाली होऊ शकतात,नाताळचा परिणाम शेतवारी असाही मुद्दा आहे. कारण देशात एकूणशनिवार (ता. २४), राववार (ता. २५)व सोमवारी (ता. २६) न्यू यॉर्क वायदाबंद होता. नाताळमुळे हा बाजार बंद आहे.युरोप व इतर भागांत नाताळच्या सुट्ट्याअसतात. यामुळे कापूस दर काही दिवसउत्पादनातील किमान ४० ते ४२ टक्केकापसाची बाजारात आवक झाली आहे.शेतकऱ्यांकडील कापूस साठा मागील काहीदिवसांत झपाट्याने कमी झाला आहे. तसेचनाताळनंतर देशातील कापड उद्योगही गतीघेऊ शकतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *