सरकार या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये देणार ( Regular loan waiver grant )

Regular loan waiver grant : महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी बँकांनी अपलोड केलेल्या नियमित कर्ज भरणाऱ्या खात्यांपैकी तब्बल ३६ हजार ६७ शेतकऱ्यांची खाती अपात्र झाली आहेत.

कर्जमाफी होणार असल्याने कशाला भरायचे कर्ज? अशा भूमिकेमुळे हे शेतकरी सरकारच्या ५० हजार रुपयांना मुकले आहेत. पात्र यादीत असूनही चार वर्षात १५७७ शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले नाहीत.

20240115 125033 1
Regular loan waiver grant

बँकांनी शासनाच्या पोर्टलवर नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांची नावे अपलोड केली होती. त्यापैकी पात्र असलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर ५० हजार रुपयांपर्यंत रक्कम रोख स्वरूपात शासनाने जमा केली आहे.

पीकविमा यादी इथे क्लीक करून पहा

जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या २८ हजार ३०१
शेतकऱ्यांना १२२ कोटी ८४ लाख रुपये मिळाले,तर
इतर बँकांच्या नियमित कर्ज भरणाऱ्या १ हजार ७०
शेतकऱ्यांच्या खात्यावर ४४ कोटी २० लाख रुपये, अशी कूण १६७ कोटी ४ लाख रुपये इतकी रक्कम जमा करण्यात आली आहे.

या शेतकऱ्यांना मिळणार

राज्यात आघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवठाकरे यांनी २०१९ मध्ये महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्तीयोजना जाहीर केली. मात्र, त्यानंतर
राज्यात कोरोना आल्याने कर्जमुक्त योजनेला ब्रेक लागला होता. त्यानंतर दीड लाखापर्यंत थकबाकीची रक्कम दीड लाखापर्यंत थकबाकी असलेल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या ४० हजार ९८९ खातेदारांची ३३३ कोटी ८२ लाख, तर इतर बँकांच्या ३२ हजार ६६६ शेतकऱ्यांची ३२१ कोटी २७ लाख रुपये, अशी एकूण जिल्ह्यातील शेतकऱ्यांची ६५५ कोटी ४९ लाख रुपये कर्जमाफी त्या-त्या बँकेला शासनाने जमा करण्यास सुरुवात केली. दीड लाखापर्यंतची रक्कम बँकांकडे वर्ग करण्यास सुरू असताना दरवर्षी प्रामाणिकपणे कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यावर ५० झाली आहे. आधार प्रमाणीकरण झालेल्या २१५
शेतकऱ्यांची दीड लाखापर्यंतची रक्कम अद्याप जमा झाली नाही

बॅनर मोफत मिळणार

दीड लाखापर्यंत थकबाकीचे ७३ हजार ६५५
शेतकऱ्यांना ६५५ कोटी ४९ लाख व नियमित कर्ज
भरणाऱ्या ३७ हजार ३७१ शेतकऱ्यांना १६७ कोटी ४
लाख रुपये, असे एकूण जिल्ह्यातील १ लाख ११ हजार शेतकऱ्यांचे ८२२ कोटी ५३ लाख रुपयांचे कर्ज माफ झाले आहे.

हजारांपर्यंत रक्कम जमा करण्यास सुरुवात केली. मात्र, मागील चार वर्षांनंतरही जिल्ह्यातील सर्वच बँकांतील१५७७ शेतकऱ्यांच्या खात्यावरअद्यापही रक्कम जमा झालेली नाही.


Regular loan waiver grant : प्रामाणिक कर्ज भरणाऱ्या ७१ हजार१०९ शेतकऱ्यांची खाती शासनाच्यापोर्टलवर अपलोड केली होती. त्यातील३६ हजार खाती अपान्न झाली. त्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकेची १३ हजार ९०६ व राष्ट्रीय बँकांची १८ हजार २८२ खाती
आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *