आज पासून यांचे राशन कार्ड बंद होणार ( Ration Card New )

Ration Card New : आजपासून रेशन कार्ड बंद! हे कार्ड मिळणार नवीन शिधापत्रिका काढण्यासाठी सामान्य नागरिकांना सरकारी कार्यालयाचे हेलपाटे मारावे लागतात, त्याशिवाय
ज्यादा पैसे घेऊन कार्ड मिळेलच याची खात्रीही नसते.

20240115 175818

त्यामुळे एजंटासह सरकारी कार्यालयांमधून होणारी आर्थिक पिळवणूक थांबवण्यासाठी आता सामान्य नागरिकांना ऑनलाईन पद्धतीने राज्य सरकारकडून मोफत रेशनकार्ड उपलब्ध करून दिले जाणार आहेत. यासाठी मोबाईलवर ऍप डाऊनलोड करून या योजनेसाठी आवश्यक असणारी कागदपत्रे अपलोड करावी लागणार आहेत.

राशन कार्ड नवीन

तहसील कार्यालयात पुरवठा निरीक्षक आणि तहसीलदार या कागदपत्रांची पडताळणी करून ऑनलाईन
ई-शिधापत्रिका मंजूर करणार आहेत. जे नागरिक संगणक साक्षर नाहीत किंवा ज्यांना मोबाईल ऍपमध्ये कागदपत्रे अपलोड करता येणे शक्य नाही त्यांना तालुक्याच्या ठिकाणी जाऊन ई-शिधापत्रिकेसाठी कागदपत्रे अपलोड करता येणार आहेत.

नमेच ज्यांच्याकडे शिक्षणापत्रिका आहे. यांना ई- शिशापत्रिका करून घेण्याची सुविधा साला राहणार आहे
कुटुंबातील व्यक्तींच्या प्रमाणात धान्य दिले जात होते, आतापर्यंत केंद्र आणि राज्य शासनातर्फे वेगवेगळ्या योजनांद्वारे धान्य दिले.

नवीन पॅन कार्ड

Ration Card New : अनेक कुटुंब आपल्या मुळगावी राहत नाहीत त्यांच्या शिधापत्रिकेवर गावाकडचा पत्ता असतोम्हणून त्यांना धान्यही गावाकडील स्वस्त धान्य दुकानातच मिळते. मात्र हे कुटुंब गावी राहत नसल्याने धान्य घेण्यासाठी त्यांना जाता येत नव्हते आणि यामुळे शासनाचा मूळ हेतू साध्य होत नव्हता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *