शेतकऱ्यांना वर्षाला 12 हजार रुपये मिळणार ( Pradhan Mantri Kisan Samman Nidhi )

Pradhan Mantri Kisan Samman Nidhi : महिला शेतकऱ्यांना 12000 रुपये लाभ मिळणार निधी योजनेचा हप्ता दुप्पट करण्याची शक्यता आहे. सध्या देशातील ११ कोटींहून अधिक शेतकऱ्यांना वार्षिक ६००० रुपये मिळतात. ही रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होते. केंद्र सरकार दोन हजार रुपयांचे तीन हप्ते त्यांच्या खात्यात जमा करते. या अंतरिम बजेटमध्ये यामध्ये आर्थिक तरतूद करून वार्षिक १२००० रुपये लाभ देण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

pm किसान यादी पाहणे साठी इथे क्लीक करा

नवी दिल्लीः केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण या बजेटमध्ये शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्याची शक्यता आहे. एका अहवालानुसार, मोदी सरकार पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा, पीएम किसान सन्मान या शेतकऱ्यांना मिळणार जादा लाभ एका वृत्तानुसार केंद्र सरकार, पीएम किसान सन्मान निधी योजनेत वाढ करण्याची तयारी करत आहे.

20240113 093807
Pradhan Mantri Kisan Samman Nidhi
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मोदी सरकार धमाका करण्याच्या तयारीत आहे. केंद्र सरकार २०००
रुपयांचे चार हप्ते अथवा ३००० रुपयांचे तीन हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याच्या तयारीत आहे.
तर महिला शेतकऱ्यांच्या खात्यात याहून अधिक लाभ देण्याचा विचार करण्यात येत आहे. या वृत्तानुसार,
महिला शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसान अंतर्गत १०,००० ते १२,००० रुपये जमा होऊ शकतात.

https://yojana.aamhishetkaree.com/rabbi-pik-vima-2023/

Pradhan Mantri Kisan Samman Nidhi : आतापर्यंत खात्यात २.८ लाख कोटी
मोदी सरकारने पहिल्या कालावधीत २०१९ मध्ये लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीपर्वी पीएम किसान योजनेची घोषणा केली होती. मार्च महिन्यात पहिला
हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला होता. ही योजनेची गोड फळे मोदी सरकारने चाखली. गेल्या पाच वर्षात केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यात
१५ हप्त्यांच्या माध्यमातून २.८ लाख कोटी रुपये जमा केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *